स.पो.नि. हजारे व उपनिरिक्षक पाटील यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे पदक जाहीर
जळगाव : सलग दोन वर्ष नक्षलग्रस्त भागात चिकाटीने खडतर सेवा बजावल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाने येथील एमआयडीसी पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले सहायक पोलिस निरिक्षक संदीप हजारे तसेच....
पो.नि. आत्माराम प्रधान यांचा सन्मान
जळगाव : जळगाव जिल्हयातील पारोळा, जिल्हा विशेष शाखा, शनी पेठ इत्यादी ठिकाणी सेवा बजावलेले पो.नि. आत्माराम प्रधान सध्या बुलढाणा जिल्हयातील मेहकर पोलिस स्टेशनला कार्यरत आहेत.....
एक फुल दो माली, तिच्यावरुन दोघात हमरीतुमरी
चाकूच्या घावात सुभाषने संपवली अंकुशची मुजोरी जळगाव : लवचिक बांधा असलेली डॉली (काल्पनिक नाव) जेमतेम अठरा वर्षाची होती. वयात येताच तिचा विवाह जळगाव शहरातील पिंप्राळा –....
तुषारची दोघांवर दहशत झाली होती फार ! दगडाच्या घावात राहुलने केले त्याला ठार !!
जळगाव : शरीराने धडधाकट असलेल्या तुषार सुर्वे यास दारु पिण्याचे भारी व्यसन होते. त्याच्या मनाविरुद्ध कुणी वागला म्हणजे तो त्याला जागच्या जागी खडे बोल सुनावत....
गुन्हयासोबत शिक्षेचा बसेल का मेळ? कारवाईचा तर होत नाही ना खेळ ?
जळगाव जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हयातील जनतेचे सरंक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्या शिरावर आहे त्या जिल्हा पोलिस अधिक्षकांकडून जळगावकरांची....
ऑडीओ क्लिपचा अधिकारी घेतात धसका ! तरीही भ्रष्टाचाराचा का सुटत नाही चसका?
महाराष्ट्रासह जळगाव जिल्हयात कोरोना महामारीच्या संकटाने थैमान घातले आहे. असे असतांना लॉकडाऊन मुळे परप्रांतीयांसह मध्यमवर्गीय गोरगरीब मे हिट मधे चांगलेच भाजले आहे. त्यातच राज्यभरात गुन्हेगारी....
मेंढ्यांच्या कळपात होतोय लांडग्यांचा प्रवेश ! जनतेला हवा प्रशासकीय कारवाईचा आवेश !!
सध्या कोरोना या विषाणूने जगभरात दहशत माजवली आहे. आपण सर्वजण कोरोनाच्या दहशतीखाली वावरत असून त्या अनुशंगाने आपल्या देशात सध्या लॉकडाऊन – 4 सुरु आहे. सरकारने....
विनयभंगाच्या घटनेपासून सुरु झाला वाद ! गुलाबची आई मात्र जिवानिशी झाली बाद !!
जळगाव : विवाहीत करिश्मा (काल्पनिक नाव) रुपवान होती. तिच्या पतीला दारु पिण्याचे भारी व्यसन होते. दारुचा नाद पुर्ण करण्यासाठी तिचा पती पैसे उधळत असे. पतीच्या....
मटका किंग रतन खत्री
महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याच्या आधीपासून या राज्यात सट्ट्याचे अड्डे होते असे म्हटले जाते. आकड्यावर सट्टा लावण्याचा प्रकार भारतात लोकप्रिय करणारे मटका किंग रतन खत्री यांचे....
पती, पत्नी व प्रेयसीचा झाला त्रिकोणी झोल ! संगिताने आत्महत्या करुन पुर्ण केला गोल !!
संशयित पोलिस उपनिरिक्षक धनराज शिरसाठ जळगाव : जळगाव शहराच्या जुना मेहरुण रोड भागात लॉंड्री व्यवसाय करणारे दगडू सपके हे मनमिळावू स्वभावाचे म्हणून समाजात परिचित आहेत.....




