Crime Duniya

मी अनेक खून केले, फक्त ५० पर्यंत मोजले डॉक्टरने दिला खळबळजनक जबाब

On: July 30, 2020

नवी दिल्ली : चार राज्यांमध्ये पन्नासपेक्षा अधिक जणांचे खून करणाऱ्या डॉक्टरला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. दिल्ली, हरयाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात या....

शालकाने केला मेहुण्याचा खून, आरोपी जामनेर पोलिसांच्या ताब्यात

On: July 30, 2020

जळगाव : संतापाच्या भरात शालकाने आपल्या मेहुण्याचा खून केल्याची घटना जामनेर पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे. बहिणीला नांदवत नसल्याच्या रागातून शालकाने मेहुण्याचा खुन केल्याचे म्हटले....

नवविवाहितेची गळफास घेत आत्महत्या

On: July 30, 2020

जळगाव : यावल तालुक्यातील तालुक्यातील चुंचाळे या गावी अवघ्या विस वर्षाच्या नवविवाहित गर्भवतीने मध्यरात्री गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली आहे. या घटनेने यावल तालुक्यात हळहळ....

वाघूर नदीच्या प्रवाहात सासू व सून गेली वाहून

On: July 30, 2020

जळगाव : भुसावळ जळगाव दरम्यान महामार्गावरील वाघूर नदी पात्रात पाण्याच्या प्रवाहात सासू-सून वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली. वाघूर धरणातून पाण्याचा प्रवाह नदीत सोडण्यात आला....

भाच्याने केला मामीचा खून

On: July 29, 2020

कल्याण : टिटवाळा स्टेशनपासून अंदाजे बारा किलोमीटर अंतरावरील आपटीबारी गावात संशयातून भाच्याने मामीची हत्या केल्याची घटना घडली आहे. गुलाबबाई मारवत वाघे (45) असे मयत महिलेचे....

नवोदित कलाकार आशुतोष भाकरे याची आत्महत्या

On: July 29, 2020

‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती व नवागत कलाकार आशुतोष भाकरे याने नांदेड येथील राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे.....

रिया चक्रवर्तीची बाजू मांडण्यासाठी महागडा वकील

On: July 29, 2020

मुंबई : सुशांत राजपूत याच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्ती चर्चेत आली आहे. रियानेच सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. स्वत:च्या  बचावासाठी रियाने देशातील....

बाबो …..गुन्हा दाखल होताच अंकिताने दिली प्रतिक्रिया

On: July 29, 2020

रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप लावत सुशांत च्या वडिलांनी केस दाखल केली आहे. त्यानंतर लगेचच सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावर ही एक  पोस्ट शेअर....

कर्जफेडीसाठी तरुणाचे अजब धाडस गावठी कट्टा रोखून लुटीचा केला प्रयत्न

On: July 29, 2020

औरंगाबाद : कर्ज फेडीसाठी थेट घरात घुसून तरुणाच्या डोक्याला गावठी कट्टा लावून लुटीचा प्रयत्न औरंगाबाद येथे घडला. घरातील सदस्यांनी प्रसंगावधान राखत त्या तरुणाला ताब्यात घेतले.....

लॉकडाऊनमुळे भागीदारी व्यवसाय झाला ठप्प चाकूच्या घावात महादेव झाला कायमचा गप्प

On: July 29, 2020

सांगली : भागीदारीत शक्यतो व्यवसाय करु नये असे जुने जाणकार सांगतात. पती पत्नीत देखील भागीदारीचा व्यवसाय नको असे देखील सांगितले जाते. एकमेकांवर पुर्णपणे विश्वास असेल....