Crime Duniya

दोघा अल्पवयीन मुलींना दोघांनी नेले पळवून

On: November 13, 2022

जळगाव : परभणी जिल्ह्यातून चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे चुलत भावाकडे आलेल्या दोघा अल्पवयीन बहिणींना परभणी जिल्ह्यातील दोघांनी पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी....

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न – अमळनेरला गुन्हा दाखल

On: November 13, 2022

जळगाव : अल्पवयीन मुलगी घरात झोपली असतांना तिचे तोंड दाबून तिला मारहाण करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार अमळनेर तालुक्यातील खेडी खुर्द या गावी....

आजचे सोने चांदीचे भाव (13/11/2022)

On: November 13, 2022

GOLD – SILVER RATE TODAY (13/11/2022) GOLD 995 – 52125  —-  SILVER 999 – 61900 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....

आजचे राशी भविष्य  13/11/2022

On: November 13, 2022

आजचे राशी भविष्य  13/11/2022 मेष : कुटुंबासोबत मजेत वेळ जाईल. आपल्या वाणीचा मित्रपरिवारावर प्रभाव पडेल. वृषभ : सामाजिक क्षेत्रात कुणाला वचन देवू नका. हाती घेतलेले....

सीसीटीव्ही कॅमेरा चोरटा अटकेत

On: November 12, 2022

जळगाव : घराबाहेर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा चोरुन नेणा-या चोरट्यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. तैय्यब अरमान पटेल (29) रा. खुबा मशीद जवळ,....

रेल्वेत चढतांना झालेल्या अपघातात भरपाई लागू

On: November 12, 2022

नागपूर : चालत्या रेल्वेत चढताना – उतरतांना अपघात होऊन मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसदारांना भरपाई देणे आवश्यक असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका....

ऑनर किलिंग – दोघा भावांना आजन्म कारावास

On: November 12, 2022

कोल्हापूर : बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याच्या राग आल्यामुळे दोघा भावांनी तिच्यासह तिच्या पतीची चाकूचे वार करत कृर हत्या केल्याप्रकरणी दोघा सख्ख्या भावांना जिल्हा व सत्र....

जावयाने केली सासूकडे घरफोडी – दोघांना अटक

On: November 12, 2022

जळगाव : घराच्या खाली असलेल्या गोडावूनमधून तीस वर्ष जुने सोन्याचे दागिने चोरुन नेणा-या जावयासह त्याच्या साथीदारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जावयानेच साथीदारांच्या....

जैन इरिगेशनचे एकल व एकत्रित आर्थिक निकाल जाहीर – 30 सप्टेंबर 2022 अखेर तिमाही व अर्धवार्षिक काळातील निकाल

On: November 12, 2022

जळगाव, 12 (प्रतिनिधी) – भारतातील कृषि व सूक्ष्मसिंचन क्षेत्रातील अग्रणी व जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्सने आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाही....

‘इंडिया अ‍ॅग्रीबिझनेस अवॉर्ड्स 2022’ पुरस्काराने जैन फार्म फ्रेश फुडस् लि. चा दिल्ली येथे सन्मान

On: November 12, 2022

नवी दिल्ली, दि. 12 (प्रतिनिधी) – भारतीय अन्न आणि कृषी परिषद (ICFA) यांच्यावतीने 9 ते 11 नोव्हेंबर 2022 दरम्यान नवी दिल्ली येथे देशातील सर्वात मोठे....