Crime Duniya

“कोट्याधिश  श्रीमंत मजुरांना”  फासावर  लटकवायचे का?

On: March 16, 2022

महाराष्ट्राच्या विधानसभेत काल “कोट्याधिश मजुर” गाजले. भाजपचे नेते प्रविण दरेकर हे कोट्याधिश श्रीमंत मजुर मुंबै बॅंकेचे अध्यक्ष कसे? अशा प्रकारचा आक्षेप नोंदवत आम आदमी पार्टीने....

चाकू हल्ल्यातील फरार आरोपीस अटक

On: March 16, 2022

जळगाव : जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात तरुणावर झालेल्या चाकू हल्ल्यातील फरार आरोपीस अटक करण्यात आली आहे. रोहीत उत्तम भालेराव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव....

पोलिस चौकीतच मद्यप्राशन करणारे चौघे कर्मचारी निलंबीत

On: March 16, 2022

नाशिक : पोलिस चौकीतच मद्यप्राशन करतांना नागरिकांना आढळून आलेले आणि तक्रारदारालाच मारहाण केल्याचा आरोप शिरावर असणा-या चौघा पोलिस कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नाशिकच्या....

बोदवडच्या मोटारसायकल चोरीचा गुन्हा अमळनेरला उघड

On: March 16, 2022

जळगाव : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत्या चो-या, घरफोड्या, पशुधन चोरीच्या घटना लक्षात घेत पोलिस अधिक्षकांनी गावागावात ग्राम संरक्षण पथक निर्मितीचे आदेश प्रभारी पोलिस अधिका-यांना दिले....

आजचे सोने चांदीचे भाव (16/3/2022)

On: March 16, 2022

GOLD – SILVER RATE TODAY (16/3/2022) GOLD 995 – 51550  —-  SILVER 999 – 68325 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....

चोरी चोरी चुपके चुपके दोघे गाजवायचे रात्र!– रंगेहाथ सापडता शिवाजीची झाली काळरात्र!!

On: March 16, 2022

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क):  करिना (काल्पनिक नाव) दिसायला देखणी होती. करिना आणि शिवाजी यांची महाविद्यालयीन जीवनापासून मैत्री होती. शिवाजी गोकुळ पारधी हा बोदवड तालुक्यातील....

आजचे राशी भविष्य (16/3/2022)

On: March 16, 2022

आजचे राशी भविष्य (16/3/2022) मेष : पैशाची गुंतवणूक योग्य रितीने योग्य ठिकाणी करावी. मान – सन्मान मिळेल. वृषभ : एखाद्या कामात सहज यश मिळेल. केलेल्या....

वयोवृद्धांना लुटणा-या टिपूविरुद्ध आणखी एक गुन्हा

On: March 15, 2022

जळगाव : वयोवृद्धंना हेरुन त्यांच्याशी सलगी करुन त्यांच्या बोटातील अंगठ्या व रोख रक्कम लुटणा-या इब्राहिम उर्फ टिपू विरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला आणखी एक गुन्हा दाखल....

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या आरोपीस दहा वर्ष कारावास

On: March 15, 2022

अंबाजोगाई : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरी तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अशोक मारुती सरवदे (रा. साबळा, ता.....

‘आरटीओ’च्या कारवाईदरम्यान सोलापूरात एकाचा बळी

On: March 15, 2022

सोलापूर : मोहोळ – लांबोटी दरम्यान सोलापूरच्या दिशेने जाणा-या टॅंकरवर कारवाई करण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात एक दुचाकीचालक ठार झाला आहे. या घटनेमुळे मृताच्या संतप्त नातेवाईकांनी....