आजचे राशी भविष्य (24/9/21)
मेष : साधारण दिवस राहील. बेतापेक्षा जास्त धाडस करु नये. वृषभ : कठोर शब्द शक्यतो टाळावे लागतील. पाहुण्यांचे आगमन होवू शकते. मिथुन : मेहनतीचे फळ....
देवकर हॉस्पिटलमध्ये गुडघ्याची सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी
जळगाव : आतापर्यंत कृत्रिम सांधेरोपण किंवा गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया म्हंटले म्हणजे. रुग्ण थेट मुंबई किंवा पुणे गाठत होते. मात्र खानदेशात आता हे चित्र बदलणार आहे.....
फायरिंगच्या गुन्ह्यातील अन्य तिघे आरोपी अटक
जळगाव – जळगाव शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीत आज सकाळी पुर्व वैमनस्यातून गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत दोघे जखमी झाले असून प्राणहाणी टळली. या प्रकरणी....
समाधी मंदीरातील तांब्याची छत्री चोरणारे अटक
जळगाव : शेतातील समाधी मंदीरातील दगडी शिलावर तांब्याची छत्री चोरुन नेणा-या दोघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासात अटक....
तृतीयपंथी वरचढ, दुचाकीस्वाराला करतात मारझोड! – खूनाच्या तपासात एलसीबीची बारा तासात घोडदौड!!
अहमदनगर : अश्लिल हातवारे करत लोकांकडून जबरीने पैसे लाटण्याचा आपला हक्कच असल्याच्या अविर्भावात तृतीयपंथी टोळ्या वागत असतात. धावत्या रेल्वेत तृतीयपंथी टोळ्या थेट प्रवाशांच्या खिशात हात....
गोळीबार प्रकरणी तिघे अटकेत
जळगाव – जळगाव शहरात आज सकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी तिघा जणांना अटकक करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपुर्वी झालेल्या खूनाच्या घटनेचा आजच्या गोळीबाराच्या घटनेशी संबंध....
युवासेनेच्या शीतल देवरुखकर-शेठ येणार जळगावला
जळगाव – युवासेना कोअर कमिटी सदस्य व मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या सौ. शीतल देवरुखकर- शेठ 24 व 25 सप्टेबर रोजी जळगावला येत आहेत. यावेळी विविध....
जळगावात अनोळखी इसमाचा मृतदेह
जळगाव – जळगाव शहराच्या छत्रपती शिवाजी उद्यान मेहरुण बगीच्यातील विहिरीत एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर मृतदेह विहीरीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस....
जुन्या वादातून जळगावात गोळीबार
जळगाव – जुना वाद व पुर्ववैमनस्यातून जळगाव शहरातील कांचन नगर भागात आज सकाळी गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान या घटनेमुळे कांचन नगर भागात....
छु मंतर केल्याच्या संशयातून तरुणाची हत्या उघडकीस
अमरावती – तंत्र – मंत्र व हकीमचे काम करणा-या तरुणामुळेच आपल्या परिवारातील लोक आजारी असतात या संशय व गैरसमजातून झालेल्या हत्येचा उलगडा अमरावती एलसीबीने केला....


