Crime Duniya

आजचे राशी भविष्य (5/9/21)

On: September 5, 2021

मेष : मनाप्रमाणे अनेक गोष्टी घडतील. कौटूंबिक गरजा पुर्ण करण्यात वेळ जाईल. वृषभ : गैरसमज होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. मुलांच्या प्रगतीमुळे समाधान लाभेल.....

हातात सुरा घेऊन फिरणा-या तरुणास अटक

On: September 4, 2021

जळगाव – जळगाव शहरातील भिलाटी मेहरुण भागात हातात धारदार लोखंडी सुरा घेऊन फिरणा-या व दहशत माजवणा-या तरुणाला एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने रंगेहाथ शिताफीने ताब्यात घेत अटक....

पत्नीला मारहाण – पीएसआयविरुद्ध सोलापुरात गुन्हा

On: September 4, 2021

सोलापूर : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पीएसआय विरुद्ध त्याच्या सोलापूर येथील माहेरवाशीन पत्नीने गुन्हा दाखल केला आहे. तुझ्या पोटातील बाळ माझे नाही असे....

मोलकरणी दरोड्याची सुत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न

On: September 4, 2021

अकोट – आकोट शहरात 31 ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळी स्थानिक व्यापारी अमृतलाल सेजपाल यांच्या निवासस्थानी दरोडा पडला होता. दरोड्याच्या या घटनेनंतर तिन दिवसातच पोलिस पथकाने....

अल्पवयीन मुलीस अत्याचारानंतर विहीरीत ढकलण्याचा प्रयत्न

On: September 4, 2021

बिड – शेतात शेळ्या चारणा-या अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत केलेल्या शरीरसंबंधातून ती गरोदर झाल्यानंतर तरुणाने तिला विहिरीत ढकलून देत जिवे मारण्याचा प्रयत्न केला.....

महिलेची छेडखानी करणा-या डॉक्टरला अटक

On: September 4, 2021

औरंगाबाद (वाळूज) – महिला रुग्णाची छेडखानी करणा-या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. सदर डॉक्टरला कारवाईपुर्वी महिलेच्या नातेवाईकंनी बेदम चोप दिला होता. डॉ. नागेश शेजवळ (35)....

अर्भकाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी

On: September 4, 2021

जळगाव – जामनेर तालुक्यातील लोंढ्री तांडा येथील एका महिलेची  पाळधी येथील खासगी रुग्णालयात काही दिवसांपुर्वी प्रसुती झाली होती. प्रसुतीदरम्यान सदर महिलेने स्त्री जातीच्या अर्भकास जन्म....

भाजप सचिवाकडून मारहाण झालेल्या महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

On: September 4, 2021

औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपुर्वी औरंगाबाद शहराच्या हनुमान नगर मधे राहणारे भाजपचे सचिव अशोक दामले व त्यांची पत्नी अशा दोघांनी मिळून शेजारी राहणा-या महिलेला बेदम....

आजचे सोने – चांदीचे भाव (4/9/2021)

On: September 4, 2021

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 –  WITH GST 49250 SILVER 999 –    WITH GST 67950 आठवड्याच्या सुरुवातीला जळगाव....

आजचे राशी भविष्य (4/9/21)

On: September 4, 2021

मेष : घराच्या सुशोभीकरणासाठी वेळ द्याल. गुंतवणूक लाभदायक ठरेल. वृषभ : सामाजीक पत वाढेल. लांबच्या प्रवासाची योजना आखाल. मिथुन : रखडलेली न्यायालयीन कामे पुर्ण होतील.....