Crime Duniya

शेतात विज पडून बालिका ठार

On: September 28, 2021

जळगाव : शेतात विज पडल्याने सोनाली राजेंद्र बारेला ही चौदा वर्षाची विटनेर येथील बालिका ठार झाली आहे. रात्री पाऊस पडत असतांना अचानक विज कोसळल्याने त्यात....

गळफास घेत तरुणाची आत्महत्या

On: September 28, 2021

जळगाव : जळगाव शहरातील न्यु सम्राट कॉलनी येथील तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली आहे. लक्ष्मण अशोक जाधव (27) असे काल रात्री आत्महत्या....

सोबत रहात नसल्याच्या रागातून तरुणास मारहाण

On: September 28, 2021

जळगाव : आपल्यासोबत का रहात नाही? या रागातून चौघांनी मिळून तरुणास मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललित दिक्षीत, गणेश सोनार,....

दारु पिण्याच्या वादातून एकाचा खून

On: September 28, 2021

जालना : दारू पिण्याच्या वादातून लाथाबुक्क्यांनी झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील सावंगी येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली. या घटनेप्रकरणी....

न्यायाधिशांच्या बंगल्यात चोरी करणारे अटक

On: September 28, 2021

अमरावती – अमरावती येथील एका न्यायाधीशांच्या सरकारी निवासस्थानी 30 जून रोजी चोरीची घटना घडली होती. चोरीच्या या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजमधील चौघे चोरटे शहर पोलिसांच्या तपासणीत....

आजचे सोने – चांदीचे भाव (28/9/2021)

On: September 28, 2021

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 –  WITH GST 48300 SILVER 999 – ————–  62000 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक....

आजचे राशी भविष्य (28/9/21)

On: September 28, 2021

मेष : न्यायालयीन कामकाजात यश मिळेल. कुणाला वचन देवू नका. वृषभ : आर्थिक आवक काही प्रमाणात कमी होईल. मात्र समस्या मार्गी लागतील. मिथुन : महिलांना....

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन 28 सप्टेबर रोजी

On: September 27, 2021

जळगाव – माहिती अधिकार अधिनियम 2005 हा कायदा देशात 12 ऑक्टोबर पासून लागू करण्यात आला आहे. या कायद्याच्या व्यापक प्रसिद्धीसह प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन स्तरावरुन सर्वतोपरी....

पाचोरा शहर बंद यशस्वी

On: September 27, 2021

पाचोरा (प्रतिनिधी) – दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून कॉंग्रेस ने भारत बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पाचोरा येथील व्यापारी....

पोलिस भरती प्रश्नपत्रिकांची अदलाबदल प्रकरणी गुन्हा

On: September 27, 2021

जळगाव : पोलिस चालक शिपाई परिक्षेच्या वेळी परिक्षार्थींनी आपापसात उत्तरांवर खुणा केलेल्या प्रश्नपत्रिकांची अदलाबदल केल्याप्रकरणी कापुरबावडी (ठाणे शहर) पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....