गुरुपौर्णिमेचे निमीत्त साधत फसवणूक करणारे दोघे भोंदू औरंगाबादला अटक
औरंगाबाद : गुरुपौर्णीमेचे निमित्त साधून भिक्षा मागत भविष्य सांगण्याचे नाटक करत फसवणूक करणा-या दोघा भोंदूंना औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जवाहरनगर भागातून अटक केली आहे.....
आजचे सोने – चांदीचे भाव (26/7/2021)
GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 – WITH GST 49500 SILVER 999 – WITH GST 69500 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष....
आजचे राशी भविष्य (26/7/2021)
मेष : शांतचित्ताने निर्णय घ्यावा. सामाजिक क्षेत्रात मान मिळेल. वृषभ : हितचितकांचा सल्ला महत्वाचा ठरेल. दिवसाचा उत्तरार्ध उत्साही राहील. मिथुन : सरकारी नोकरीतील व्यक्तींना चांगला....
जळगावचे उपमहापौर गोळीबारातून बचावले
जळगाव : जळगावचे उप महापौर कुलभुषण पाटील यांच्या घराच्या दिशेने आज रात्री गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान गोळीबाराच्या या घटनेने जळगाव शहर व....
हर्सूल कारागृहातील अट्टल गुन्हेगारांकडे सापडले मोबाइल
औरंगाबाद : कडेकोट सुरक्षा असतांना देखील हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील दोघा कुख्यात गुन्हेगारांकडे मोबाईल आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कारागृहाच्या विशेष पथकाने केलेल्या तपासणीत अक्षय शामराव....
अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार एक जखमी
जळगाव : भुसावळ येथून जळगावच्या दिशेने येत असलेल्या दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना आज महामार्गावरील दुरदर्शन टॉवरनजीक घडली. सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास....
बलात्कार तपासप्रकरणी स.पो.नि. निता गायकवाड निलंबीत
बीड : सुर्डी (ता. माजलगाव) येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या तपास प्रकरणात दिरंगाई व निष्काळजीपणाचा ठपका ठेवत स.पो.नि. निता गायकवाड यांना निलंबीत करण्यात आले आहे. प्रभारी....
तरुणाचा कुजलेला मृतदेह सापडला सहा महिन्यांनी
औरंगाबाद : कौटुंबिक कलहातून घरातून निघून गेलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल सहा महिन्यांनी सापडला आहे. त्याच्या कुटूंबीयांनी त्याच्या बेपत्ता होण्याप्रकरणी पोलिसात मिसींग दाखल केली होती. सर्वत्र....
विवाहितेची रेल्वेखाली आत्महत्या
नाशिक : इगतपुरी तालुक्यात घोटी येथील विवाहितेने सासरच्या त्रासाला वैतागून शनिवार 24 जून रोजी रेल्वेखाली आत्महत्या करत आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी....
पिस्तूल खरेदीनंतर पलायन करणारे ताब्यात
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे शिवारात गावठी पिस्तूल-खरेदीनंतर दोंडाईचामार्गे राजस्थानकडे पलायन करण्याच्या बेतात असलेल्या दोघांना एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. एलसीबीच्या या कारवाईत 3 पिस्तूल,....


