शिक्षीकेच्या महागड्या दहा साड्या चोरीला
जळगाव : एक महिन्यापासून माहेरी धुळे येथे गेलेल्या शिक्षीकेच्या घरातून दहा महागड्या साड्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिक्षीकेच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिस....
अभिनेत्री मिरा चोप्रासह अनेक सेलिब्रेटींनी लसीसाठी केली चिटींग
ठाणे : अभिनेत्री प्रियंका चोप्राची बहिण मिरा चोप्राने फ्रंट लाईन वर्कर असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवत कोविड लस घेतल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात आता नवीन....
देशातील प्रत्येक पत्रकारास केदारनाथ निवाड्याचे संरक्षण – सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली : भारतातील प्रत्येक पत्रकारास केदारनाथ निवाड्याचे घटनादत्त संरक्षण असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा....
फरार लाकूडचोर यावल पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : यावल तालुक्यातील गिरडगांव ग्रामपंचायत हद्दीतील अंदाजे 79 हजार रुपये किमतीची झाडे विनापरवानगी कापून नेल्याप्रकरणी गेल्यावर्षी यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.....
विनामुल्य कोविड तपासणी शिबीर उत्साहात
जळगाव : इंडियन रेड क्रॉस सोसायटी व जनमत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विनामुल्य कोविड – 19 तपासणी शिबीर नुकतेच उत्साहात झाले. जळगाव शहराच्या मुक्ताईनगर कॉलनी....
सोन्याच्या दागिन्यांची ऑर्डर ठरली हत्येला निमंत्रण! विशालच्या मारेक-यांवर पोलिसांचे अचूक नियंत्रण!!
बीड : बीड जिल्हयातील शिरुर कासार या गावी विशाल कुलथे हा तरुण सराफ व्यावसायिक रहात होता. वाडवडीलांचा पारंपारिक सराफी व्यवसाय प्रामाणीकपणे करण्याचे बाळकडू त्याला आपल्या....
आजचे सोने – चांदीचे भाव (3/6/2021)
GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 – WITH GST 50950 SILVER 999 – WITH GST 73775 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष....
आजचे राशी भविष्य (3/6/2021)
मेष:विवाहाची बोलणी प्रगतीपथावर राहील. नोकरीत कामावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. वृषभ:भावंडांचा सल्ला उपयोगी पडेल. दिवसभरात कोणतेतरी आव्हान पेलावे लागेल. मिथुन:अनावश्यक खर्च टाळावा लागेल. नुकसान होणार....
महिलेची विहिरीत उडी घेत आत्महत्या
जळगाव : जळगाव नजिक एमआयडीसी हद्दीत असलेल्या कुसुंबा या गावी एका महिलेने विहीरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेचे नाव अद्याप....
नाभिक व्यावसायिकांना व्यवसायाची परवानगी मिळावी – सचिन सोमवंशी
पाचोरा : पाचोरा – भडगाव येथील नाभिक समाजाला त्यांचा व्यवसाय करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी पाचोरा तालुका कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी एका....



