Crime Duniya

ओबीसी आरक्षणासाठी पाचोरा येथे कॉँग्रेसचे भाजपविरोधी आंदोलन

On: June 26, 2021

पाचोरा : देशाला आरक्षण देणारे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पाचोरा काँग्रेसच्या वतीने ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले. देशातील लोकांना आरक्षणाची गरज असुन....

अभिनेत्री मिमी चक्रवर्तींची बनावट लसीकरणाने बिघडली प्रकृती

On: June 26, 2021

कोलकाता : बनावट कोरोना लस घेतल्यामुळे अभिनेत्री तथा पश्चिम बंगालच्या खासदार मिमी चक्रवर्ती आजारी पडल्या आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांनी बनावट लसीकरण केंद्रावरुन लसीचा पहिला डोस....

कंगना रणौतचे रखडले पासपोर्ट नूतनीकरण

On: June 26, 2021

मुंबई : देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्यामुळे सिने अभिनेत्री कंगना रणौतच्या पासपोर्ट नूतनीकरणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. पासपोर्ट नुतनीकरण नसल्यामुळे चित्रपटाच्या शुटींगसाठी बुडापेस्टला तिचे जाणे रखडले....

जळके विज उपकेंद्राचा गलथान कारभाराला वैतागले लोक

On: June 26, 2021

जळगाव : जळके विज उपकेंद्राच्या हद्दीत असलेल्या गावांसह ग्रामपंचायतीकडे विज वसुलीचा तगादा लागला जात आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास विज मंडळाचे अधिकारी....

गावठी कट्टा बाळगणा-यास अटक

On: June 26, 2021

जळगाव : जळगाव शहराच्या पिंप्राळा परिसरातील भवानी मंदिराजवळ गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणा-या तरुणास रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने रात्री दहा वाजेच्या सुमारास अटक केली आहे. महेश....

आजचे सोने – चांदीचे भाव (26/6/2021)

On: June 26, 2021

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 –  WITH GST 48250 SILVER 999 –    WITH GST 70400 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष....

आजचे राशी भविष्य (26/6/2021)

On: June 26, 2021

मेष : प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवावे लागेल. दुसऱ्यांसाठी धावपळ आणि दगदग होईल. वृषभ : निर्णय घेते वेळी द्विधा मनस्थितीत राहू नका. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मिथुन....

चोरीच्या मोटारसायकलसह दोघे अटकेत

On: June 25, 2021

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दोघा मोटार सायकल चोरट्यांना ते वापरत असलेल्या चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले आहे. पुढील तपासकामी दोघा चोरट्यांना मोटारसायकलसह धरणगाव....

एरियाच्या कथित दादांचा तिघांवर जिवघेणा हल्ला

On: June 25, 2021

जळगाव : आम्ही या एरीयाचे दादा आहोत असे धमकावत तिघांवर प्राणघातक हल्ला करणा-या चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकू, साखळदंड व....

जप्त तारण मालमत्तेवर कब्जा – दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

On: June 25, 2021

जळगाव : गृह कर्जाचे हप्ते थकल्यामुळे तारण ठेवलेल्या व जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचा अनधिकृत ताबा घेतल्याप्रकरणी कर्जदाराविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला....