Crime Duniya

पळून जाणा-या गुन्हेगार महिलेचे रेल्वे ट्रॅकवर पोलिसाने वाचवले प्राण

On: May 29, 2021

मुंबई : पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून जाणा-या गंभीर गुन्ह्यातील महिलेचा प्लॅटफॉर्मवर तोल गेल्याने ती रेल्वे ट्रॅकवर पडली. त्याचवेळी लोकल आली. मात्र प्रसंगावधान राखत ड्युटीवरील....

आजचे सोने – चांदीचे भाव (29/5/2021)

On: May 29, 2021

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 –  WITH GST 49975 SILVER 999 –    WITH GST 73050 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष....

आजचे राशी भविष्य (29/5/2021)

On: May 29, 2021

मेष : एखादी चांगली बातमी समजेल. कुटूंबातील जेष्ठ व्यक्तींसोबत वाद टाळावा. वृषभ : घरगुती वस्तूंची खरेदीकडे कल राहील.. कर्जाचे व्यवहार शक्यतो टाळावे. मिथुन : क्रिडा....

पोलिस उप निरीक्षकासह पाच कर्मचारी निलंबीत

On: May 28, 2021

जालना : भाजपा कार्यकर्त्यास केलेल्या बेदम मारहाण प्रकरणी पोलिस उप निरीक्षकासह 5 कर्मचारी निलंबीत करण्यात आले आहे. भाजप कार्यकर्ता शिवराज नरियलवाले यास पोलिसांनी दांडके तुटेपर्यंत....

जमावाच्या हल्ल्यात पोलिस निरीक्षकासह कर्मचारी जखमी

On: May 28, 2021

सोलापूर : अवैध हातभट्टी अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे आज सायंकाळी घडली. या हल्ल्यात पोलिस....

पाचशे रुपयांचा मोह महागात पडला! ——– चौकीदार एसीबीच्या गोत्यात अडकला!!

On: May 28, 2021

जळगाव : चाळीसगाव लघु पाटबंधारे कार्यालयातील चोकीदाराने मागीतलेली पाचशे रुपयांची लाच त्याच्या अंगाशी आल्याची घटना आज चाळीसगाव येथे घडली. सदर चौकीदार दबा धरुन बसलेल्या एसीबीच्या....

पतंजली खाद्यतेलाचा राजस्थानातील कारखाना सील

On: May 28, 2021

योग गुरु रामदेवबाबा यांच्या राजस्थानातील मोहरी तेलाच्या कारखान्यावर राजस्थान सरकारने मध्यरात्री छापा घालत कारखाना सिल केला आहे. बाबा रामदेव यांच्या पंतजली ब्रॅंड असलेल्या कारखान्यातील मोहरीच्या....

आजचे सोने – चांदीचे भाव (28/5/2021)

On: May 28, 2021

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 –  WITH GST 49825 SILVER 999 –    WITH GST 72950 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष....

आजचे राशी भविष्य (28/5/21)

On: May 28, 2021

मेष : व्यवसायिक योजना आकार घेतील. महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकल्यास उचित ठरु शकते. वृषभ : कामाचा कंटाळा करुन चालणार नाही. आळस झटकून सतर्क राहून कामे....

फरार पोलिस नाईक विलास सोनवणे एसीबीच्या जाळ्यात

On: May 27, 2021

जळगाव : लाचेची मागणी केल्याप्रकरणी अ‍ॅंटीकरप्शन विभागाने गुन्हा दाखल केल्यापासून फरार पोलिस नाईक विलास बुधा सोनवणे यास आज जळगाव शहरातून अटक करण्यात आली आहे. फिर्यादीस....