जळगाव एलसीबीची कारवाई
जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या आजच्या एका कारवाईत वान्टेड आरोपी अटक करण्यात आला असून दुस-या एका कारवाईत इन्व्हर्टर बॅटरी चोरणारे अल्पवयीन मुले ताब्यात घेण्यात....
पोलिसाच्या पत्नीवर पोलीस शिपायाचा अत्याचार
सोलापूर : पोलिस कर्मचारी कोरोना पॉझीटीव्ह असल्यामुळे तो रुग्णालयात उपचार घेत असल्याचा गैरफायदा घेत त्याच्या पत्नीवर पोलिस शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोलापूर येथे उघडकीस....
सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला
पुणे : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडीलांवर पुणे येथे चाकू हल्ला झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. सिने....
राज्यातील 18 जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद
मुंबई : राज्यातील अठरा जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. होम आयसोलेशन मधील कोरोना रुग्ण सुपर स्प्रेडर....
जयजीत सिंह ठाण्याचे पोलिस आयुक्त, विनीत अग्रवाल एटीएस सुप्रिमो
मुंबई : ठाण्याचे पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळणारे विवेक फणसाळकर यांची पोलीस महासंचालक म्हणून पदोन्नती झाल्यानंतर त्यांच्या जागी कोण येणार याची पोलिस दलात उत्सुकता होती. एटीएसचे....
आजचे सोने – चांदीचे भाव (25/5/2021)
GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 – WITH GST 49825 SILVER 999 – WITH GST 73000 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष....
आजचे राशी भविष्य (25/5/2021)
मेष : मान, सन्मान मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून योग्य ते सहकार्य मिळून प्रश्न सुटेल. वृषभ : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मार्ग प्रशस्त होतील. दिवस चांगला जाईल. मिथुन :....
फरार आरोपी मोनुसिंग बावरी अटकेत
जळगाव : पोलिसांच्या अभिलेख्यावरील सराईत वान्टेड आरोपी मोनुसिंग बावरी यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. मोनुसिंग हा गेल्या एक वर्षापासून फरार होता. त्याला यापुर्वी हद्दपार....
आमदाराच्या पत्नीचा मुंबईत आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई : पुलाच्या कठड्यावर चढलेल्या व आत्महत्येचा विचार करणा-या महिलेचे मुंबई वाहतुक पोलिसाने प्राण वाचवले आहेत. मात्र ती महिला आमदाराची पत्नी असल्याचे उघड झाले आहे.....
रस्त्यावर केला धिंगाणा – सांगलीत पोलिस निलंबीत, दोघे अटकेत
सांगली : दारुच्या नशेत आम्ही पोलिस आहोत, आम्ही वाहने चेक करत आहोत असे मोठमोठ्याने ओरडून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिस कर्मचा-याला निलंबीत करण्यात आले आहे.....



