Crime Duniya

4.20 कोटीच्या मालमत्तेचा आजचा बाजारभाव 350 कोटी

On: July 17, 2021

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपये किमतीची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. मात्र हि जप्त करण्यात आलेली मालमत्ता सन....

महिलेचा विनयभंग व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

On: July 17, 2021

जळगाव : नातेवाईक महिलेच्या घरी जामनेर येथे का गेली असा जाब विचारत महिलेचा विनयभंग, मारहाण व रिक्षाची काच फोडल्याची घटना काल घडली. या घटनेप्रकरणी एमआयडीसी....

मालकाच्या मुलीवरच जडले कामगाराचे प्रेम !- दोघांना ठार करुन संपवली त्याने रागाची फ्रेम!!

On: July 17, 2021

पुणे : मालकाच्या मुलीवर कामगाराचे प्रेम जडल्यामुळे चिडलेल्या मालकाने मुलीच्या प्रियकरासह त्याच्या साथीदाराचा खून केल्याची घटना पुणे नजीक चाकणमधील करंजविहीरे गावात घडली. या दुहेरी हत्याकांडात....

अनैतिक संबंधातून बालकाची भिवंडीत हत्या

On: July 17, 2021

भिवंडी : अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या भिवंडी येथील आठ वर्षाच्या बालकाचे अपहरण व त्यानंतर हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी हत्येचा....

राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांबाबत उच्च न्यायालयाची विचारणा

On: July 17, 2021

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यपाल नामनियुक्त बारा सदस्यांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिली आहे. या यादीला देऊन जवळपास वर्षाचा कालावधी होत आहे.....

घरफोडी करणारा मोटार सायकल चोरटा अटकेत

On: July 17, 2021

जळगाव : घरफोडीसह मोटार सायकलच्या चो-या करणारा अट्टल गुन्हेगार जळगाव एलसीबी पथकाने अटक केला असून पुढील तपासकामी त्याला चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.....

आजचे सोने – चांदीचे भाव (17/7/2021)

On: July 17, 2021

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 –  WITH GST 49500 SILVER 999 –    WITH GST 70200 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष....

आजचे राशी भविष्य (17/7/2021)

On: July 17, 2021

मेष : मनावर ताबा ठेवून व्यावहारीक निर्णय घ्या. इच्छित कामात यश मिळण्याची शक्यता आहे. वृषभ : पारिवारिक वातावरण सुखासमाधानाचे राहील. धार्मिक कामात पैसे खर्च होण्याची....

दरोड्यासह लुटमार – अमरावती ग्रामीण एलसीबीने जेरबंद केली टोळी

On: July 16, 2021

अमरावती : शस्त्राचा धाक दाखवत भर दिवसा दरोडा टाकत लुटमार करणा-या टोळीचा अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. अवघ्या चोवीस तासात या....

राज्याच्या मंत्रीमंडळात होणार बदल?

On: July 16, 2021

मुंबई : राज्याच्या मंत्रीमंडळात काही फेरबदल होणार असल्याचे म्हटले जात आहे. कामगिरीचा आधार घेत काही मंत्र्यांची गच्छंती होणार असल्याचे देखील म्हटले जात आहे. एका राज्यमंत्र्यास....