Crime Duniya

मुंबई डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक

On: January 5, 2021

मुंबई : मुंबई डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. डब्बेवाल्यांना मोफत दुचाकी देण्याचे आमीष दाखवून फसवणुक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल....

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह 28 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल

On: January 5, 2021

पुणे : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या संचालकांच्या अपहरणासह गळ्याला चाकू लावून राजीनामे देण्यासाठी दबाव टाकणे तसेच 5 लाख रुपयांची खंडणी उकळणे....

आजचे सोने – चांदीचे भाव (5/1/2021)

On: January 5, 2021

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD LOCAL –    51250 GOLD 995  –  51300 (WITH GST 52825) SILVER 999 –    70100....

भारतीय खेळाडू मुक्कामी असलेल्या हॉटेलच्या विस कर्मचा-यांना कोरोना

On: January 5, 2021

चेन्नई : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेनिमीत्त चेन्नई येथे दाखल झालेल्या खेळाडूंच्या राहण्याची सोय लिला पॅलेस या हॉटेलमधे केली आहे. या हॉटेलचे तब्बल विस कर्मचारी....

आजचे राशी भविष्य (5/1/21)

On: January 5, 2021

मेष : मित्रांची भेटीने जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रलंबीत व्यवहार मार्गी लागतील. वृषभ : आरोग्याच्या बाबतीत पथ्यपाणी पाळावे. कुणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्यावी.....

सलमान खानच्या कुटूंबातील तिघांविरोधात एफआयआर

On: January 4, 2021

मुंबई : अभिनेता सलमान खानसह त्याच्या कुटूंबातील तिघांविरोधात बीएमसीने एफआयआर दाखल केला आहे. सोहेल खान, अरबाज खान आणि निर्वाण खान या तिघांनी कोरोना नियमांचे उल्लंघन....

वृत्तपत्र विक्रेत्याचा कौतुकास्पद प्रामाणीकपणा

On: January 4, 2021

पाचोरा (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील एका युवकाचा मोबाईल चुकुन रस्त्यावर पडल्यानंतर तो वृत्तपत्र विक्रेत्याने प्रामाणिकपणे विनाविलंब पोलीस स्टेशनला आणून दिला. या घटनेमुळे प्रामाणिक वृत्तपत्र विक्रेत्याचे....

जबरी चोरीप्रकरणी संशयीत बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात

On: January 4, 2021

जळगाव : मित्र – मैत्रीणींसमवेत बोलणा-या तरुणाच्या गळ्याला चाकू लावून मारहाण करत रोख रक्कम व सोने, चांदीचे दागीने हिसकावून नेणा-या तरुणास भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात....

हरवलेली बालिका आणि आईची घालमेल ! खाकीच्या मदतीने बसला भेटीचा ताळमेळ!!

On: January 4, 2021

जळगाव : वेळ दुपारची…… स्थळ जळगाव शहरातील स्टेडीयम परिसर ते मध्यवर्ती बस स्थानक दरम्यान. रस्त्यावर रडणारी सुमारे पाच ते सहा वर्षाची बालिका. रडून रडून तिचे....

वाकोद येथील खून प्रकरणी युवक अटकेत

On: January 4, 2021

जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकोद येथील खूनप्रकरणी आरोपींची संख्या आता सहा झाली आहे. रोटवद ता. जामनेर येथील युवकास पहूर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री अटक केली आहे.....