Crime
दुकानदाराच्या घरातून 50 हजाराची रोकड चोरी
जळगाव : तांबापुरा परिसरातील दुकानदाराच्या घरातून पन्नास हजाराची रोकड चोरी झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादिन शब्बीर पटेल हे तांबापुरा परिसरातील....
तिस हजाराच्या चोरीप्रकरणी हॉटेलच्या वेटरविरुद्ध गुन्हा
जळगाव : हॉटेलच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल तोडून काऊंटरमधे ठेवलेले तिस हजार रुपये चोरी झाल्याप्रकरणी हॉटेलच्या संशयीत वेटरविरुद्ध धरणगाव पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला....
मजुरांना मारहाण व लुट करणा-या चौघांची कारागृहात रवानगी
जळगाव : मध्यरात्री दोघा मजुरांना मारहाण करत त्यांच्याजवळ असलेली रक्कम, मोबाईल व मोटारसायकलची चावी हिसकावून नेणा-या सहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला....
बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार संशयीत आरोपीस अटक
जळगाव : बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार संशयीत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सागर भिमा वैद्य (वय 22) (रा.टोणगाव ता.भडगाव जि.जळगाव) असे अटक करण्यात....
औरंगाबादला गुन्हा करुन आलेल्या दोघांना जळगावला अटक
जळगाव : एमआयडीसी सिडको पोलीस स्टेशन हददीत गुन्हा करुन फरार झालेल्या दोघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अजय लिलाधर गोसावी (रा. प्रजापत....
जबर दुखापत करुन फरार हद्दपार आरोपीस अटक
जळगाव : लाकडी दांड्याने जबर दुखापत करणा-या फरार हद्दपार आरोपीस एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. सोनुसिंग रमेश राठोड असे अटक करण्यात....
वाळू वाहतूकदाराकडून चार हजाराची लाच – पोलिस अंमलदारासह होमगार्ड विरुद्ध गुन्हा
जळगाव : वाळू वाहतूकीचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी प्रभारी पोलिस अधिका-याच्या नावाने लाच मागणा-या आणि स्विकारणा-या होमगार्डसह पोलिस अंमलदाराविरुद्ध अडावद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला....
लग्नसोहळ्यात स्टेजवरुन साडेतीन लाखाचा ऐवज चोरीला
जळगाव : लग्नसोहळ्यात आलेल्या दाम्पत्याचा 3 लाख 54 हजार 500 रुपये किमतीचा सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या....
जळगावला सीए कडील घरफोडीत सहा लाखाचा ऐवज लंपास
जळगाव : जळगाव शहरातील चार्टर्ड अकाऊंटंट राजेश कलंत्री यांच्या शाहू नगर परिसरातील निवासस्थानी झालेल्या घरफोडीत 6 लाख 10 हजार रुपयांच्या मुद्देमालाचा ऐवज चोरी झाला आहे.....
सुरा बाळगणा-या हद्दपार आरोपीस अटक
जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्ड वरील हद्दपार आरोपीस घातक शस्त्रासह अटक करण्यात आली आहे. दिनकर उर्फ पिण्या रोहीदस चव्हाण (रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे....










