Crime
मयत अनोळखी इसमाची ओळख पटवण्याचे आवाहन
जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव येथे दाखल अकस्मात मृत्यू प्रकरणी अनोळखी इसमाच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर अनोळखी मृतदेह सामान्य रुग्णालयात....
सीआरपीएफ जवानास लुटणारे अटकेत
जळगाव : चारचाकी वाहनात लिफ्ट दिल्यानंतर वाटेत सीआरपीएफ जवानाची लुटमार करणा-या चौघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. श्रीकांत शांताराम माळी (रा. सावित्री....
गावठी कट्टे, जिवंत काडतुसासह चौघांना अटक
जळगाव : पाच गावठी कट्टे, एक मँगझीन व सात जिवंत काडतूस अशा 1 लाख 47 हजाराच्या मुद्देमालासह चौघा जणांना जळगाव एलसीबी पथकाने अटक केली आहे.....
तंबाखूजन्य पानमसाला बाळगणा-यांविरुद्ध कारवाई
जळगाव : आरोग्यास घातक असलेल्या व शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखू, तंबाखूजन्य पानमसाला विक्रीसाठी बाळगणा-या दोघांविरुद्ध आज एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. पहिल्या कारवाईत शहरातील अयोध्या....
जळगाव शहरात अवैध धंद्यावर छापासत्र
जळगाव : जळगाव शहरातील विविध भागात सुरु असलेल्या सट्टा मटका पेढ्यांवर कारवाया करण्यात आल्या. एकाच दिवशी विविध ठिकाणी विविध पथकांच्या माध्यमातून या धाडी टाकण्यात आल्या....
अल्पवयीन मुलींसोबत दुष्कर्म करायचा कृष्णा– पोलिसांच्या जाळ्यात अडकता संपली त्यांची तृष्णा!!
जळगाव : अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेत त्यांच्यावर अत्याचार करणा-या आरोपीस जळगाव एलसीबी पथकाने अटक केली आहे. कृष्णा महादेव गोरे (24)....
महिला वकिलावर पोलिसाचा बलात्कार?
पुणे : महिला वकिलावर एका पोलीस कर्मचा-याने बलात्कार व फसवणूक केल्याच्या आरोपाखाली चतुशृंगी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पुणे पोलीस दलात....
गुंगीचे औषध देत तरुणीचे हैदराबादला अपहरण
जळगाव : गुंगीचे औषध देत तरुणीचे जळगावहून थेट हैद्राबाद येथे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिल्यानंतर तिचे ठरलेले लग्न....
शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी व पुत्राविरुद्ध पुण्यात पुन्हा तक्रार
पुणे : प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम व पुत्र कुश यांच्याविरुद्ध पुणे जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मयत....
प्रेयसीला भेटण्यासाठी आरोपीचे सुरतहून पलायन– जळगाव पोलिसांच्या ताब्यात संपले त्याचे पारायण
जळगाव : सुरत येथून फरार झालेल्या अट्टल गुन्हेगाराला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जिल्ह्यातील मंगरुळ – पारोळा रस्त्यावरुन ताब्यात घेत अटक केली आहे. अटकेनंतर....












