Crime

सलमान खान होस्ट असलेल्या बिग बॉसच्या सेटला आग

—
February 13, 2022

मुंबई : टीव्ही रिअ‍ॅलीटी शो बिग बॉसच्या सेटला आज अचानक आग लागल्याची घटना घडली. मुंबई येथील गोरेगाव फिल्म सिटीत या शोचे चित्रीकरण सुरु होते. या....

खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी जळगाव एलसीबीने केला गजाआड

—
February 13, 2022

जळगाव : खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. जामनेर पोलिस स्टेशनला दाखल अकस्मात मृत्यूच्या तपासात या खूनाची उकल झाली आहे. पवन....

जळगाव जिल्हा कारागृहात बंदीवानाचा आत्महत्येचा प्रयत्न

—
February 13, 2022

जळगाव : जळगाव जिल्हा उप कारागृहात एका बंदीवानाने रुमालाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच हा प्रकार दुस-या बंदीवानासह गस्तीवरील रक्षकांच्या लक्षात....

किरीट सोमय्यांचा दौरा आणि दोघा पोलिसांचे निलंबन

—
February 13, 2022

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पुणे दौ-यात मनपा भेटीची माहिती मिळवली नाही म्हणून शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या दोघा पोलिस कर्मचा-यांचे निलंबन करण्यात आले आहे.....

माफीचा साक्षीदार नव्हे “एन्काऊंटर” करायचे का?

—
February 13, 2022

महाविकास आघाडी  सरकारच्या मागे  लागलेले 100 कोटी रुपयांचे वसुली टार्गेट कांड दिवसेंदिवस नागमोडी वळण घेत आहे. राज्याच्या पोलिस खात्यात सोळा वर्षापुर्वी एका  आरोपीचा कथित एन्काऊंटर....

कंटेनरच्या धडकेत जळगावचे दोघे ठार

—
February 12, 2022

जळगाव : भरधाव कंटेनरच्या धडकेत कारमधील जळगावचे दोघे ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. या भिषण अपघाताची माहिती समजताच जळगावमधील त्यांच्या आप्तजणांमधे शोककळा पसरली....

तलवारी बाळगणारा एलसीबीकडून जेरबंद

—
February 12, 2022

जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तलवारी बाळगणा-या तरुणास यावल तालुक्यातील न्हावी या गावातून जेरबंद केले आहे. केतन मधुकर पाटील असे अटक करण्यात आलेल्या....

परप्रांतीय चोरटा भोपाळ येथून जेरबंद

—
February 12, 2022

जळगाव : जळगाव एमआयडीसी परिसरातील जयभोले कंपनीतील कार्यालयातून 1 लाख 52 हजार 500 रुपयांची रोकड घेऊन पसार झालेल्या परप्रांतीय चोरट्यास भोपाळ येथून अटक करण्यात आली....

इराणी टोळीला ताब्यात घेण्यात नाशिक पोलिसांना यश

—
February 12, 2022

नाशिक : दरोडा टाकण्याच्या इराद्याने येवला परिसरात आलेल्या इराणी टोळीला जेरबंद करण्याकामी नाशिक ग्रामीण एलसीबीसह येवला तालुका पोलिसांच्या संयुक्त कामगीरीला यश आले आहे. ताब्यातील इराणी....

डॉ.सुवर्णा वाजे हत्येप्रकरणी पती संदीपची कोठडी 16 पर्यंत

—
February 12, 2022

नाशिक : नाशिक मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांना जाळून ठार  केल्याच्या आरोपाखाली  अटकेत  असलेल्या  संदिप वाजे याची पोलिस कोठडी 16 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली....

Previous Next