Crime
मोबाईल चोरटे जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात
जळगाव – दोन वेगवेगळ्या कारवायांमधे जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने मोबाईल चोरट्यांना अटक केली आहे. पहिल्या कारवाईत दोघांना अटक केली असून दुस-या कारवाईत एका अल्पवयीन बालकास ताब्यात....
शाळेचे बनावट दाखले देणा-या टोळीचा पर्दाफाश
बीड – सैन्यभरतीसाठी जाणाऱ्या मुलांना शाळा-महाविद्यालयांचे नकली दाखले देणाऱ्या टोळीचा नाशिक व अहमदनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीचे बीड कनेक्शन देखील उघड झाले आहे.....
विवाहित मेहुणीवर जवानाचा अत्याचार
खुलताबाद – नागपूर येथे कार्यरत सीरपीएफ जवानाने स्वत:च्या विवाहित मेहुणीचे अश्लील चित्रीकरण केले. त्यानंतर त्या अश्लिल चित्रीकरणाचा धाक दाखवत तिन लाख रुपयांची मागणी त्याने तिच्याकडे....
महिलांच्या फोटोत छेडखानी करत तरुणाला पैशांची मागणी
जळगाव – जळगाव शहरातील एका तरुणाच्या पत्नी व आईच्या फेसबुकवरील फोटोत एका विकृताने फेरबदल करुन त्यात अश्लिलता निर्माण केली. ते फोटो एका वेबसाईटवर अपलोड करुन....
अट्टल मोबाईल चोरटे एलसीबीच्या जाळ्यात
जळगाव – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा अट्टल मोबाईल चोरट्यांना अटक़ केली असून त्यांच्या ताब्यातून चोरीचे दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. अक्षय उर्फ....
तिन लाखांसाठी सुरु होता कोमलचा छळ—— मानेवर उमटले तिच्या गळफासाचे वळ !!
जळगाव – बिल्डींग मटेरियल सप्लायरचा व्यवसाय करणारे प्रविण शामराव पाटील यांची कोमल ही लहान मुलगी होती. प्रविण पाटील यांना विशाल नावाचा मुलगा व कोमल नावाची....
केबलच्या वायरींना प्रकाश लावतच गेला कात्री !- चाकूच्या घावात संपलीच त्याच्या जिवनाची खात्री !!
जळगाव – कैलास पांडुरंग शिंगाणे हा अमळनेर शहरातील तरुण उद्योजक होता. उद्योगधंदा करण्याची त्याच्यात प्रचंड तळमळ होती. उद्योगधंद्यात स्वत:ला वाहून घेण्याची अंगी जिद्द आणि धमक....
मायलेकाची विहीरीत उडी घेत आत्महत्या
जळगाव – पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथे विवाहित मुलासह आईची विहीरीत उडी घेत जिवनयात्रा संपुष्टात आणल्याची घटना उघडकीस आली आहे. सकाळी सात वाजता उघडकीस आलेल्या या....
मोटार सायकल चोरटा एलसीबीच्या सापळ्यात
जळगाव – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचोरा तालुक्यातून एका मोटार सायकल चोरट्यास ताब्यात घेतले आहे. मात्र पोलिसांचा सुगावा लागल्याने पोलिसांच्या ताब्यातील आरोपीचा साथीदार फरार....
गिरणा पंपींग पुलाजवळ आढळला तरुणाचा मृतदेह
जळगाव – जळगाव शहरातून जाणा-या गिरणा पंपींग रेल्वे लोखंडी पुलाजवळ असलेल्या रेल्वे लाईनवर अंदाजे 35 वर्ष वयाच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. जळगाव ते शिरसोली....












