Crime
जळगावात अनोळखी इसमाचा मृतदेह
जळगाव – जळगाव शहराच्या छत्रपती शिवाजी उद्यान मेहरुण बगीच्यातील विहिरीत एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर मृतदेह विहीरीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस....
जुन्या वादातून जळगावात गोळीबार
जळगाव – जुना वाद व पुर्ववैमनस्यातून जळगाव शहरातील कांचन नगर भागात आज सकाळी गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान या घटनेमुळे कांचन नगर भागात....
छु मंतर केल्याच्या संशयातून तरुणाची हत्या उघडकीस
अमरावती – तंत्र – मंत्र व हकीमचे काम करणा-या तरुणामुळेच आपल्या परिवारातील लोक आजारी असतात या संशय व गैरसमजातून झालेल्या हत्येचा उलगडा अमरावती एलसीबीने केला....
मोटार सायकल चोरीप्रकरणी एकास अटक
जळगाव – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा मोटार सायकल चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. त्यातील एक अल्पवयीन असल्याचे उघड झाले आहे. सागर विलास सपकाळे (19)....
साई संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सहा अटकेत
अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह सहा जणांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना अटक झाल्याने खळबळ माजली आहे. प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, सीसीटीव्ही विभाग प्रमुख....
पोलिस अधिक्षकांच्या निरोप समारंभात कोरोना नियम पायदळी
उस्मानाबाद – उस्मानाबादचे पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन यांची बदली झाली असून त्यांच्या जागी निवा जैन यांची नियुक्ती झाली आहे. 21 सप्टेबर रोजी मावळते पोलिस अधिक्षक....
जळगाव येथील डॉ. कुणाल नारखेडे बेपत्ता
जळगाव – जळगाव येथील बीएसएनएल कार्यालयाच्या समोर श्री सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल आहे. या हॉस्पीटलचे डॉ. कुणाल नारखेडे बेपत्ता झाले आहेत. विस मिनीटात परत येतो असे....
गोळीबारातील दोघे पोलिसांच्या ताब्यात
जळगाव – खून प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर घरी जाणा-या पिता पुत्रावर वाटेत दबा धरुन बसलेल्या दोघा तिघांनी केलेल्या हल्ल्यात मुलगा ठार तर पिता जखमी झाला आहे.....
जळगाव आरटीओ कार्यालयाचा ताबा घेतला व्हिजीलंस पथकाने
जळगाव – आज सकाळीच जळगाव उप प्रादेशिक कार्यालयाचा ताबा व्हिजीलंस पथकाने घेतल्याने खळबळ उडाली आहे. कार्यालयात कुणालाही प्रवेश दिला जात नसून कार्यालयीन चौकशी कसून सुरु....
केरळ येथील दरोड्यात नाशिकचा तरुण सुत्रधार
नाशिक – केरळ राज्यातील एका बॅंकेत दरोड्याची घटना घडली होती. या घटनेत बॅंकेतील सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे सोने दरोडेखोरांनी लुटून नेले होते. या दरोड्याच्या तपासात....













