Crime

रेल्वेत लुट करणारी परप्रांतीय टोळी इगतपुरीत गजाआड

September 7, 2021

नाशिक (इगतपुरी) – इगतपुरी तालुक्यातील पाडळी रेल्वेस्थानकावर रेल्वे उभी असतांना महिला प्रवाशाच्या पर्समधील 58 हजार रुपयांची झालेली चोरी उघडकीस आली आहे. याप्रकरणी परराज्यातील टोळक्यास इगतपुरी....

crimeduniya

डॉक्टरच्या खून प्रकरणी नागरिकांचे रास्ता रोको

September 7, 2021

धुळे – शिंदखेडा तालुक्यातील दराणे येथील गुरांच्या डॉक्टरचा चिमठाणे गावानजीक हत्या झाल्याची घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. प्रेमसिंग राजेंद्र गिरासे असे हत्या झालेल्या डॉक्टरचे....

दोघे मोबाईल चोरटे एलसीबीने केले अटक

September 6, 2021

जळगाव – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा मोबाईल चोरट्यांना पारोळा शहरातून अटक केली आहे. चेतन योगेश पाटील (22) शनी मंदीर चौक पारोळा व सागर रविंद्र....

हातात तलवार घेऊन दहशत माजवणारा अटक

September 6, 2021

जळगाव – जळगाव शहरातील जुना आसोदा रस्त्यावरील  परिसरात हातात तलवार घेऊन दहशत माजवणा-या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेत तलवारीसह अटक केली आहे.....

अवैध वाळू वाहतुकीसाठी चोरीच्या ट्रॅक्टर ट्रॉली

September 6, 2021

जळगाव – शेतक-यांच्या ट्रॅक्टर ट्रॉली चोरणा-या दोघा वाळू व्यावसायीक चोरट्यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या ट्रॉली हस्तगत करण्यात आल्या....

किराना दुकानातील रोकड व दागीने चोरीचा गुन्हा उघडकीस

September 6, 2021

जळगाव – जळगाव शहराच्या मेहरुण परिसरातील सुनंदा किराणा दुकानातील 2 लाख 49 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना काल सकाळी उघडकीस आली होती.....

गुरांचे मांस वाहतुक करणारे वाहन चालकासह ताब्यात

September 6, 2021

जळगाव : मोठ्या प्रमाणात गुरांचे मांस वाहून नेले जात असल्याची माहिती मिळाल्याने लावलेल्या सापळ्यात एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने वाहनासह मांस व वाहनचालकास ताब्यात घेतले आहे. 3960....

सहाशे लिटर खाद्यतेल चोरी प्रकरणी चौघे अटकेत

September 6, 2021

बुलढाणा : बुलढाणा येथील एम.ए.ट्रेडर्स यांच्या दुकानासमोर असलेल्या सहाशे लिटर खाद्य तेलाचे तीन बॅरल चोरी झाले होते. सदर घटना 30 जुलै रोजी उघडकीस आली होती.....

भिक्षा मागण्यासाठी शंभर रुपयांच्या बॉंडवर मुलाची अमानवीय खरेदी

September 6, 2021

औरंगाबाद : भिक्षा मागण्यासाठी अज्ञान बालकाची विक्री झाल्याचे धक्कादायक प्रकरण औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलिसांनी उघडकीस आणले. त्यानंतर या प्रकरणाची पाळेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव महीपर्यंत येऊन पोहोचले....

दोघे दरोडेखोर नगर एलसीबीच्या ताब्यात

September 6, 2021

नगर : दरोड्याच्या घटनेत सोने चांदी व रोख रक्कम असा एकुण 12 लाख 20 हजार रुपये मुल्याचा ऐवज लंपास करणा-या दोघा दरोडेखोरांना नगर एलसीबीच्या पथकाने....

Previous Next