Crime

मोफत नाश्त्याची मागणी व मारहाण करणारे दोघे अटकेत

September 2, 2021

जळगाव – नाश्त्याचे शंभर रुपये अगोदर द्यावे लागतील असे म्हटल्याचा राग आल्याने दोघा तरुणांनी नमकीन विक्रेत्यास लोखंडी कड्याने मारहाण केली होती. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस....

उधारी फेडण्यासाठी दाखवला चाकूचा धाक, पळवली कार

September 2, 2021

औरंगाबाद – सात हजार रुपयांची उधारी देण्यासाठी जुने वाहन खरेदी-विक्री करणा-या कर्मचाऱ्याच्या गळ्याला चाकू लावून थेट कार पळवून नेल्याची घटना 31 ऑगस्ट रोजी आझाद चौक....

युवकाच्या खूनप्रकरणी चार अल्पवयीन ताब्यात

September 2, 2021

नाशिक (सिडको) – अंबड परिसरातील कारगिल चौकात युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी चौघा अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. राहुल गवळी असे मंगळवारी हत्या....

वंदनाच्या वागण्यात बदल झाला, तेच सुरेशला खटकले!– संतापाच्या भरात त्याने मध्यरात्री तिला सुरीने भोसकले!!

September 1, 2021

जळगाव – सुरेश सुकलाल महाजन हा वयाच्या विशीत जळगावला कामधंद्यानिमीत दाखल झाला होता. त्याचे बालपण चोपडा येथे गेले होते. चोपडा येथून कामधंद्यानिमित जळगावला आलेल्या सुरेशचे....

crimeduniya

धारदार शस्त्राने अंबडला तरुणाची हत्या

September 1, 2021

नाशिक (सिडको) – अंबड येथील कारगिल चौकात 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी तरुणाची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल....

महिलेला रॉडने मारहाण – भाजपा सचिवाविरुद्ध गुन्हा

August 31, 2021

औरंगाबाद – औरंगाबाद येथील हनुमान नगर भागात राहणा-या महिलेला शिवीगाळ व रॉडने मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे जिल्हा सचिव अशोक दामले व त्यांची पत्नी अशा दोघांविरुद्ध पुंडलीक....

वाहनावर अशोकस्तंभ सोबत आमदारांचे कोरे लेटरहेड- पोलिसांच्या ताब्यात राहुल आहेरची झाली भरीव परेड!!

August 30, 2021

नाशिक – चारचाकी वाहनावर पुढे व मागे अशोक स्तंभासह विधानसभेचे स्टीकर लावून आपण लोकसेवक असल्याचा भास निर्माण करणा-या तसेच आमदारांच्या सहीचे कोरे लेटरहेड बाळगणा-यास नाशिक....

दोन हजाराची लाच – विस्तार अधिका-यासह ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

August 30, 2021

जळगाव – ग्रामपंचायतीच्या शिपायास सन 2015 – 16 या कालावधीत जादा वेतन दिले गेले. जादा वेतनाच्या रकमेच्या परतफेडीसाठी मिळालेल्या नोटीसप्रकरणी जिल्हा परिषदेकडे अनुकुल अहवाल पाठवण्यासाठी....

प्राणघातक हल्ल्यातील फरार आरोपीस अटक

August 30, 2021

जळगाव – प्राणघातक हल्लाप्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी समीर हनीफ काकर यास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. समीर काकर हा गुन्हा घडल्यापासून गेल्या एक....

शितलच्या धमकीने सोमनाथ अस्वस्थ झाला फार! – संतापाच्या भरात, चाकूच्या घावात केले तिला गार!!

August 30, 2021

धुळे – सोमनाथ रमेश कुवर आणि भिकन पाटील यांची दोस्ती प्रसिद्ध होती. अडीअडचणीत दोघे मित्र एकमेकांच्या मदतीला धावून जात होते. दोघांची आर्थिक परिस्थिती कशीही असली....

Previous Next