Crime

कोंबींग ऑपरेशन दरम्यान संशयीत तरुण ताब्यात

September 8, 2021

जळगाव – मध्यरात्री कोंबीग ऑपरेशन करत असतांना मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पथकाला मेहरुण परिसरात एक संशयीत तरुण आढळला. सदर तरुण मेहरुण परिसरातील....

पोलिसांच्या ताब्यातील मृतदेह गेला वाहून – दोघे पोलिस निलंबित

September 8, 2021

अकोला – नदीत वाहून गेलेले तरुणाचे शव मिळून आल्यानंतर ते पोलिसांच्या ताब्यातून पुन्हा वाहून गेले. कर्तव्यात हयगय केल्याचा ठपका ठेवत अकोला जिल्हा पोलिस अधिक्षक जी.....

रिक्षाचे टायर चोरी करणारे दोघे अटकेत

September 7, 2021

जळगाव – उभ्या रिक्षाचे डिक्स व टायर चोरी करणा-या दोघां चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आकाश अरुण जोशी (रा.सिंगापुर कंजरवाडा,जळगाव) व राहुल....

पोलिस भरतीत कमी गुण दिल्याचा आरोप – फौजदाराला मारहाण

September 7, 2021

सोलापूर – तुमच्यामुळे मी पोलिस दलात भरती झालो नाही. मला कमी मार्क दिले आहेत, असा आरोप करत तरुणाने  फौजदाराला लोखंडी सळईने मारहाणीचा प्रयत्न केल्याच्या घटनेप्रकरणी....

रेल्वेत लुट करणारी परप्रांतीय टोळी इगतपुरीत गजाआड

September 7, 2021

नाशिक (इगतपुरी) – इगतपुरी तालुक्यातील पाडळी रेल्वेस्थानकावर रेल्वे उभी असतांना महिला प्रवाशाच्या पर्समधील 58 हजार रुपयांची झालेली चोरी उघडकीस आली आहे. याप्रकरणी परराज्यातील टोळक्यास इगतपुरी....

crimeduniya

डॉक्टरच्या खून प्रकरणी नागरिकांचे रास्ता रोको

September 7, 2021

धुळे – शिंदखेडा तालुक्यातील दराणे येथील गुरांच्या डॉक्टरचा चिमठाणे गावानजीक हत्या झाल्याची घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. प्रेमसिंग राजेंद्र गिरासे असे हत्या झालेल्या डॉक्टरचे....

दोघे मोबाईल चोरटे एलसीबीने केले अटक

September 6, 2021

जळगाव – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा मोबाईल चोरट्यांना पारोळा शहरातून अटक केली आहे. चेतन योगेश पाटील (22) शनी मंदीर चौक पारोळा व सागर रविंद्र....

हातात तलवार घेऊन दहशत माजवणारा अटक

September 6, 2021

जळगाव – जळगाव शहरातील जुना आसोदा रस्त्यावरील  परिसरात हातात तलवार घेऊन दहशत माजवणा-या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेत तलवारीसह अटक केली आहे.....

अवैध वाळू वाहतुकीसाठी चोरीच्या ट्रॅक्टर ट्रॉली

September 6, 2021

जळगाव – शेतक-यांच्या ट्रॅक्टर ट्रॉली चोरणा-या दोघा वाळू व्यावसायीक चोरट्यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या ट्रॉली हस्तगत करण्यात आल्या....

किराना दुकानातील रोकड व दागीने चोरीचा गुन्हा उघडकीस

September 6, 2021

जळगाव – जळगाव शहराच्या मेहरुण परिसरातील सुनंदा किराणा दुकानातील 2 लाख 49 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना काल सकाळी उघडकीस आली होती.....

Previous Next