Crime

छगन भुजबळांच्या नावाने फोन करणा-या तोतया पीएला अटक

August 20, 2021

नाशिक : नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा पीए असल्याचे सांगून पोलिस स्टेशनच्या कामात सहकार्य करण्याची ग्वाही देणा-याला अटक करण्यात आली आहे. महेंद्र नारायण पाटील....

पिस्तुलच्या धाकावर दुचाकीस्वारास लुटणारे तिघे अटकेत

August 19, 2021

जळगाव : रात्रीच्या वेळी घरी जात असलेल्या हॉटेलचालकाच्या खिशातील चाळीस हजार रुपयांची रोकड पिस्तुलचा चाक दाखवत जबरीने लुटणा-या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रातोरात अटक....

रिक्षातील प्रवाशाला लुटणारे दोघे फरार आरोपी अटक

August 19, 2021

जळगाव : रिक्षात बसलेल्या प्रवाशाची जबरी लुट करणा-या चौघांपैकी दोघा फरार आरोपींना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अशरद उर्फ अण्णा शेख....

शिकाऊ डॉक्टरचा नाशिकला संशयास्पद मृत्यू

August 18, 2021

नाशिक : नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणा-या शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यु झाला आहे. स्वप्नील शिंदे असे संशयास्पद मृत्यू झालेल्या शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे. गायनॅकॉलॉजीच्या दुसर्‍या....

साडेचार लाखात फसवणूक – भोंदूबाबासह साथीदार गजाआड

August 18, 2021

अहमदनगर : पैसे दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवणा-या भोंदूबाबासह त्याच्या साथीदाराला श्रीगोंदे पोलिसांच्या पथकाने थेऊर येथून अटक केली आहे. संतोष साहेबराव देवकर व अशोक फकिरा....

वैशाली झनकर यांना न्यायालयीन कोठडी मात्र मुक्काम रुग्णालयात

August 18, 2021

नाशिक : आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर – वीर यांना तिन वेळा पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्य न्यायालयीन कोठडीचे आदेश....

विवाहितेवर बलात्कार प्रकरणी भोंदूबाबासह तिघांना अटक

August 18, 2021

नाशिक : पैशांचा पाऊस पाडण्यासाठी विवस्त्र  पुजा करावी लागेल असे सांगून विवाहितेवर बलात्कार करणा-या भोंदू बाबासह तिघांना गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. बाबा कामिल गुलाम....

साड्यांच्या बॉक्समधून गुटख्याची वाहतुक

August 17, 2021

नाशिक : साड्यांची वाहतुक करत असल्याचा दिखावा करत त्या बॉक्समधून प्रत्यक्षात गुटख्याची वाहतुक सुरु असल्याचा प्रकार नाशिक ग्रामीण अंतर्गत पेठ पोलिसांच्या पथकाने उघड केला आहे.....

अवैध बायो डिझेल विक्री पंपावर मालेगावात छापा

August 17, 2021

नाशिक : मालेगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीत चिखल ओहोळ शिवारात मुंबई आग्रा महामार्गालगत हॉटेल रॉयलच्या आवारात बेकायदा बायो डिझल विक्रीचा प्रकार अव्याहतपणे सुरु होता. या....

चिखलदऱ्याच्या जत्रा डोहात दोघे बुडाले

August 17, 2021

चिखलदरा : 15 ऑगस्ट रोजी सुटी असल्यामुळे चिखलदरा येथे पर्यटनासाठी आलेल्या दोघा तरुणांचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना स्वातंत्र्यदिनी घडली. शेख अक्रम शेख कुरेशी (26)....

Previous Next