Crime

अमरावतीत दोन वेगवेगळ्या घटनांमधे तरुण व नवविवाहितेची हत्या

August 13, 2021

अमरावती : अमरावती शहरात सलग दोन खूनाच्या घटना घडल्या आहेत. एका घटनेत सतरा वर्षाच्या तरुणाचा जुन्या वादातून गळा चिरुन खून करण्यात आला आहे. दुस-या घटनेत....

हिरे रुग्णालयाच्या डीन यांच्याकडे चोरी

August 13, 2021

धुळे : धुळे येथील हिरे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या घरातून सात लाख रुपयांची रोकड व तिस तोळे वजनाचे दागिने चोरी झाले आहेत. गुरुवारी....

स.पो.नि. गजभारे लाचप्रकरणी निलंबित

August 13, 2021

यवतमाळ : विस हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अवधुतवाडी पोलिस स्टेशनचे स.पो.नि. गजानन गजभारे यांना पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी निलंबित केले आहे. विस हजार....

शरद पवारांच्या आवाजात बदलीचे फर्मान – गुन्हा दाखल

August 12, 2021

मुंबई : रा.कॉ. नेते शरद पवार यांचा हुबेहुब आवाज काढत फोनवरुन एकाने थेट मंत्रालयात फोन करत अमुकची बदली तमुक ठिकाणी करण्याचे आदेश दिले. बदलीबाबत शरद....

चारचाकीसह 7 लाखाच्या लुटीतील दुसरा आरोपी अटक

August 12, 2021

जळगाव : साखरेच्या व्यापा-याची वसुली करुन घरी परत जाणा-या कारचालकाच्या ताब्यातील कार व कारमधील 7 लाख 90 हजार रुपयांची रोकड लुट करणा-या दुस-या फरार आरोपीस....

रेशन तस्कराची कारागृहात रवानगी

August 12, 2021

यवतमाळ : रेशनच्या काळाबाजार प्रकरणी बातमी प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारास धमकी देणाऱ्या तस्कराची बुधवार 11 ऑगस्ट रोजी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शेख रहिम शेख करीम....

कंपनी व्यवस्थापकाला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

August 12, 2021

औरंगाबाद-वाळूज : लेबर कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी कंपनी व्यवस्थापकाला गुंडांकरवी जबर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघे अटकेत आहेत. या घटनेची दखल घेत उद्योगांना सरकारचे....

लग्नाचे आमिषाने परिचारिकेवर अत्याचार

August 12, 2021

परळी : खासगी रुग्णालयात नोकरी करणाऱ्या विवाहित परिचारिकेस वेळोवेळी विवाहाचे आमिष दाखवत तिच्यावर गेल्या दोन वर्षापासून लैंगिक अत्याचार करणा-या संशयीताविरुद्ध संभाजीनगर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा....

मालेगवातून दहा धारदार तलवारी जप्त

August 12, 2021

मालेगाव : विक्रीसाठी आणलेल्या दहा धारदार  तलवारी बाळगणाऱ्या चौघा जणांना पोलिस उपअधीक्षक लता दोंदे यांच्या पथकाने अटक केली आहे. मंगळवाच्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास मालेगाव....

तपासाच्या नावाखाली पर्यटन करणारे दोघे पोलिस निलंबित

August 12, 2021

औरंगाबाद : क्रेडिट कार्डच्या बिल वसुलीसाठी कंपनी कर्मचा-यांकडून महिलेस अश्लील शिवीगाळ व शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी सिडको पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात....

Previous Next