Crime

संशयास्पदरित्या फिरणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

—
September 3, 2021

जळगाव : मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत संशयास्पदरित्या फिरणा-या तरुणाला एमआयडीसी पोलिसांच्या गस्तीवरील पोलिस पथकाने संशयाच्या आधारे ताब्यात घेतले आहे. ऋषिकेश किशोर विजयावारी असे ताब्यातील तरुणाचे....

पोलिस नाईकास पाचशे रुपयांची लाच भोवली

—
September 3, 2021

जळगाव : किरकोळ दारु विक्रीचा व्यवसाय पद्धतशीररित्या आडकाठीशिवाय सुरु ठेवण्याकामी पाचशे रुपयांची लाच मद्यविक्रेत्याकडून घेतांना फैजपूर पोलिस स्टेशनला कार्यरत पोलिस नाईक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.....

अपघातात एक ठार – पोलिसात गुन्हा दाखल

—
September 3, 2021

जळगाव : मागून आलेल्या कारने पुढे धावणा-या मालवाहू रिक्षाला दिलेल्या धडकेत एक ठार व एक जखमी झाल्याची घटना 2 सप्टेबर रोजी सायंकाळी जळगाव ते जामनेर....

बाळाला सोडून माता पसार

—
September 3, 2021

औरंगाबाद : प्रसुतीच्या चोवीस तासानंतर मातेने तिच्या बाळाला सोडून घाटी येथून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिन दिवसापुर्वी घडलेल्या घटनेप्रकरणी बेगमपुरा पोलिस स्टेशनला त्या....

जळगावातील दरोड्याचा गुन्हा उघडकीस

—
September 2, 2021

जळगाव : जळगाव शहरातील दौलत नगर मोहाडी रोड भागात गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दरोडा पडला होता. पिंटू बंडू इटकरे यांच्या घराचा दरवाजा तोडून पाच दरोडेखोरांनी....

धारदार तलवार बाळगणारा अटकेत

—
September 2, 2021

जळगाव – सुमारे 30 इंच लांबीची धारदार तलवार बाळगणा-या तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागातून ताब्यात घेत अटक केली आहे. मोहीत अशोककुमार....

बहीणीच्या घरी चोरी करणारा भाऊ अटकेत

—
September 2, 2021

जळगाव – जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागातील रहिवासी पवन हिरालाल ललवाणी यांच्या बंद घरात काही दिवसांपुर्वी चोरी झाली होती. कुणीतरी बनावट चावीने घर उघडून चोरीचा....

मोफत नाश्त्याची मागणी व मारहाण करणारे दोघे अटकेत

—
September 2, 2021

जळगाव – नाश्त्याचे शंभर रुपये अगोदर द्यावे लागतील असे म्हटल्याचा राग आल्याने दोघा तरुणांनी नमकीन विक्रेत्यास लोखंडी कड्याने मारहाण केली होती. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस....

उधारी फेडण्यासाठी दाखवला चाकूचा धाक, पळवली कार

—
September 2, 2021

औरंगाबाद – सात हजार रुपयांची उधारी देण्यासाठी जुने वाहन खरेदी-विक्री करणा-या कर्मचाऱ्याच्या गळ्याला चाकू लावून थेट कार पळवून नेल्याची घटना 31 ऑगस्ट रोजी आझाद चौक....

युवकाच्या खूनप्रकरणी चार अल्पवयीन ताब्यात

—
September 2, 2021

नाशिक (सिडको) – अंबड परिसरातील कारगिल चौकात युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी चौघा अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. राहुल गवळी असे मंगळवारी हत्या....

Previous Next