Crime
बाळ बोठेच्या जामीन अर्जावर 4 ऑगस्टला होणार सुनावणी
अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याप्रकरणी मुख्य संशयीत आरोपी बाळ बोठे याच्या जामीन अर्जावर येत्या 4 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. सरकार पक्षाने आपले....
तरुणाचा तुळजापुरात भरदिवसा खून
सोलापूर : तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील युवकाचा तुळजापूर शहरात भरदिवसा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. गुरुवाच्या सायंकाळी शहरातील लातूर रस्ता चौकात असलेल्या शासकीय गोदामात....
अवैध सावकराविरुध्द सोलापुरात गुन्हा
सोलापूर : अवैध सावकारी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास नारायण म्याकल (प्रियदर्शनी नगर, जुना विडी घरकुल हैद्राबाद रोड सोलापूर)....
मालेगाव येथे तरुणाची रात्री हत्या
नाशिक : आयेशानगर पोलिस स्टेशनला दोघा जणांविरुद्ध तक्रार देणा-या युवकाची मध्यरात्री हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. हत्या करण्यात आलेल्या तरुणाने दोघा जणांविरुद्ध बुधवारी....
सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरातून 64 हजाराचा ऐवज चोरी
जळगाव : मुलाला भेटण्यासाठी पत्नीसह ठाणे येथे गेलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरातून सोन्याचे दागिने व रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरी प्रकरणी एमआयडीसी....
गोळीबार प्रकरणी आरोपींची वाढली कस्टडी
जळगाव : जळगावचे उप महापौर कुलभुषण पाटील यांच्या दिशेने करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी अटकेतील संशयीतांची पोलिस कोठडी दोन दिवसांनी वाढली आहे. वेगवेगळ्या पैलूंनी या प्रकरणी....
सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग – रश्मी शुक्लांचा दावा
मुंबई : राज्य सरकारच्या आदेशानेच फोन टॅपींग करण्यात आले असल्याचा दावा वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. पोलीस दलातील बदली....
मुलाच्या खूनाची सुपारी बापाने दिल्याचे तपासात उघड
सांगोला : चटई व शेडनेटमध्ये गुंडाळून गौळवाडीनजीक बुध्देहाळ तलावात टाकून देण्यात आलेल्या शिरविरहीत मृतदेहाची ओळख पटली आहे. विजय विलास सरगर (21) रा. कौलापूर, ता. मिरज....
दगडाने ठेचून सिडकोत युवकाची हत्या
नाशिक : नाशिकच्या गणेश चौकात बुधवार 28 जुलैच्या रात्री आठच्या सुमारास टोळक्याच्या हल्ल्यात एका तरुणाचा खून करण्यात आला. या हत्येप्रकरणी रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिस स्टेशनला....
लाचेच्या जाळ्यात अडकल्या महिला उपजिल्हाधिकारी
उस्मानाबाद : चतुर्थ श्रेणी कर्मचा-याच्या माध्यमातून विस हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी उस्मानाबाद (भूम)च्या उपजिल्हाधिकारी मनीषा राशिनकर यांच्याविरुद्ध आज (28 जुलै) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल....









