Crime

जादूटोणा करणारे युपीचे दोघे भोंदू अटक

—
August 21, 2021

औरंगाबाद : आजच्या युगात प्रत्येकाला समस्या असतात. या समस्या निवारणाचे भांडवल करुन अनेक भोंदूबाबा आपली दुकानदारी चालवत असतात.  जादूटोणा करत भोळ्या भाबड्या लोकांना लुबाडणा-या उत्तर....

पसंत पडलेल्या मोटारसायकली चोरणारे अटकेत

—
August 20, 2021

जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघा मोटार सायकल चोरट्यांना अटक केली आहे. शुभम राजेंद्र परदेशी, दिपक सुनिल खरे, शुभम शांताराम माळी (तिघे रा.....

अभिनेत्री बचावली वेश्या व्यवसायाच्या दलालीतून– पोलिसांनी उधळला डाव पंचतारांकीत दलदलीतून

—
August 20, 2021

मुंबई : एका प्रसिद्ध अभिनेत्रीला वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणल्याचे समजताच सतर्कतेने सांताक्रुझ पोलिसांनी धाव घेत दलालांचा डाव हाणून पाडत अभिनेत्रीची सुटका केली आहे. मुंबईच्या पंचतारांकीत....

जीप चालकाचा खून- तिघे ताब्यात

—
August 20, 2021

हिंगोली : हिंगोली शहरानजीक असलेल्या गारमाळ येथील एका जीपचालकाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. भाडेतत्त्वावर जीप नेऊन हा खून करण्यात आला आहे. युसुफ नौरंगाबादी....

विषारी द्रव्य प्राशन केल्याने मृत्यु

—
August 20, 2021

जळगाव : विषारी द्रव्य प्राशन केल्याने तालुक्यातील कुसुंबा येथील इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली. दिपक एकनाथ खैरनार असे मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव असून....

लॉकअपमधील आत्महत्येप्रकरणी पोलिस निलंबीत

—
August 20, 2021

अमरावती : अपहरण व बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेतील आरोपीस अमरावती जिल्ह्यातील राजापेठ पोलिस स्टेशनच्या लॉकअपमधे ठेवण्यात आले होते. फ्रेजरपुरा पोलिसांनी त्याला अटक केली होती. लॉकअप मधील....

हवाल्याच्या संशयातून 43 लाख रुपयांची रोकड जप्त

—
August 20, 2021

अकोला : मुंबईकडे जाणारी विदर्भ एक्स्प्रेस 18 ऑगस्ट रोजी अकोला रेल्वे स्टेशनवर थांबताच मिळालेल्या माहितीनुसार गाडीतील दोघा संशयीत प्रवाशांना आरपीएफ जवानांनी त्यांच्याकडील रोकडसह ताब्यात घेतले.....

छगन भुजबळांच्या नावाने फोन करणा-या तोतया पीएला अटक

—
August 20, 2021

नाशिक : नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा पीए असल्याचे सांगून पोलिस स्टेशनच्या कामात सहकार्य करण्याची ग्वाही देणा-याला अटक करण्यात आली आहे. महेंद्र नारायण पाटील....

पिस्तुलच्या धाकावर दुचाकीस्वारास लुटणारे तिघे अटकेत

—
August 19, 2021

जळगाव : रात्रीच्या वेळी घरी जात असलेल्या हॉटेलचालकाच्या खिशातील चाळीस हजार रुपयांची रोकड पिस्तुलचा चाक दाखवत जबरीने लुटणा-या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रातोरात अटक....

रिक्षातील प्रवाशाला लुटणारे दोघे फरार आरोपी अटक

—
August 19, 2021

जळगाव : रिक्षात बसलेल्या प्रवाशाची जबरी लुट करणा-या चौघांपैकी दोघा फरार आरोपींना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अशरद उर्फ अण्णा शेख....

Previous Next