Crime

शालकाच्या रागाची सल मेहुण्याच्या मस्तकात! —- कु-हाडीचे तिन घाव बसले विशालच्या डोक्यात!!

July 23, 2021

जळगाव : अश्विनीचे वडील मुख्याध्यापक होते. मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याधापक असलेले वामन चावदस ठोसरे यांची अश्विनी एकुलती एक मुलगी होती. दोघा भावांची....

अजिंठ्यात कोसळला पुरातनकालीन मिनार

July 23, 2021

औरंगाबाद : सुमारे 292 वर्षांपूर्वी निझामाने बांधलेल्या किल्ल्यावरील मिनार दगडाची सराय येथे बुधवारी दुपारच्या सुमारास एका घरावर पडला. या वेळी घरावरील पत्र्यांसह भिंत कोसळण्याची घटना....

गावठी कट्टा बाळगणा-या आरोपीस अटक

July 23, 2021

औरंगाबाद : गावठी बनावटीचा कट्टा बाळगत गोंधळ माजवणा-या तरुणाला हर्सूल पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. रामचंद्र रमेश जायभाये (कुंभेफळ, जि.बुलडाणा) असे अटकेतील आरोपीचे नाव....

टोलनाका कर्मचा-यांनी भोसकले तरुणाला

July 23, 2021

औरंगाबाद : जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी टोलनाक्यावरील दोघा कर्मचा-यांनी तरुणाला भोसकून प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. अजय तळणकर (रा. तिसगाव) असे जखमी तरुणाचे....

गोठ्याला लागलेल्या आगीत गाई मृत्यूमुखी

July 22, 2021

बुलढाणा (हिवरा आश्रम) : रायपूर येथे असलेल्या सोनार गव्हाण रस्त्यावरील कैलास काकडे यांच्या गोठ्याला 20 जुलैच्या रात्री अचानक लागलेल्या आगीत दोन गाईं मृत्युमुखी पडल्या आहेत.....

बेपत्ता मायलेकींचा परतूर पोलिसांनी लावला तपास

July 22, 2021

जालना (परतूर) : परतूर शहराच्या आंबेडकर नगर भागातील महिला आपल्या तिघा मुलींसह गेल्या 1 जून पासून बेपत्ता झालेली होती. विविध ठिकाणी शोध घेऊन देखील तिचा....

पिकअप – दुचाकीच्या धडकेत एक ठार

July 22, 2021

औरंगाबाद (फर्दापूर) : बोलेरो पिकअप आणि दुचाकीच्या धडकेत एक जण ठार व एक गंभीर जखमी झालाआहे. फर्दापूर – सोयगाव रस्त्यावरील पुलाजवळ रात्री आठ वाजता ही....

विधवेवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल

July 22, 2021

औरंगाबाद (वाळूज) : पतीच्या निधननंतर मुलांसह रांजणगाव येथे वास्तव्य आणि एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या विधवेस सहकारी कामगाराने लग्नाचे आमिष दाखवले. या आमिषानंतर त्याने गोड....

हुंड्यात मागितले दहा लाख रुपये, कासवासह लॅब्रेडॉर

July 22, 2021

औरंगाबाद : नाशिक येथील एका नवरदेवाने वधूपित्याकडे दहा लाख रुपये रोख, 21 नखे असलेले जिवंत कासव,  लॅब्रेडॉर प्रजातीचा काळ्या रंगाचा श्वान व एक समई अशा....

औरंगाबादला सशस्त्र चोरट्यांची वाढली दहशत

July 22, 2021

औरंगाबाद :  हातात लाठ्या – काठ्या अशी घातक शस्त्रे हाती घेत रात्री बेरात्री फिरणा-या टोळ्यांचा वावर वाढला आहे. या टोळ्यांमुळे औरंगाबाद शहर व परिसरात रहिवाशांमधे....

Previous Next