Crime

पोलिसांच्या माहितीवर आधारीत बातम्यांमधे कसली बदनामी? – उच्च न्यायालयाचा शिल्पाला प्रश्न

July 30, 2021

मुंबई : अश्लिल चित्रपटांची निर्मीती व वितरण केल्याप्रकरणी बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सोशल मिडीयासह विविध प्रसार माध्यमातून अवमानकारक....

गोळीबाराच्या घटनेत आरोपींनी बाळगले होते पेट्रोल?

July 30, 2021

जळगाव : जळगावचे उप महापौर कुलभुषण पाटील यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी आरोपींच्या विरुद्ध 120 ब हे कलम वाढवण्यात आले आहे. संशयीत आरोपींनी केलेला गुन्हा हा....

28 हजाराच्या लाचेच्या सापळ्यात यावलचे मुख्याधिकारी

July 30, 2021

जळगाव : 28 हजाराच्या लाचेची मागणी व स्विकार केल्याप्रकरणी यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बबन तडवी एसीबीच्या सापळ्यात अडकले आहेत. या प्रकरणी तक्रारदार हे यावल येथील रहिवासी....

डिलिव्हरी बॉयला मारहाण – शिवसेना शाखाप्रमुखासह चौघे अटकेत

July 30, 2021

मुंबई : डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्या प्रकरणी शिवसेनेच्या चौघा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. मुंबईतील कांदिवली भागात सदर घटना मंगळवारी घडली होती. एकुण सहा शिवसैनिकांविरुद्ध....

बाळ बोठेच्या जामीन अर्जावर 4 ऑगस्टला होणार सुनावणी

July 30, 2021

अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याप्रकरणी मुख्य संशयीत आरोपी बाळ बोठे याच्या जामीन अर्जावर येत्या 4 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. सरकार पक्षाने आपले....

तरुणाचा तुळजापुरात भरदिवसा खून

July 30, 2021

सोलापूर : तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील युवकाचा तुळजापूर शहरात भरदिवसा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. गुरुवाच्या सायंकाळी शहरातील लातूर रस्ता चौकात असलेल्या शासकीय गोदामात....

अवैध सावकराविरुध्द सोलापुरात गुन्हा

July 30, 2021

सोलापूर : अवैध सावकारी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास नारायण म्याकल (प्रियदर्शनी नगर, जुना विडी घरकुल हैद्राबाद रोड सोलापूर)....

मालेगाव येथे तरुणाची रात्री हत्या

July 30, 2021

नाशिक : आयेशानगर पोलिस स्टेशनला दोघा जणांविरुद्ध तक्रार देणा-या युवकाची मध्यरात्री हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. हत्या करण्यात आलेल्या तरुणाने दोघा जणांविरुद्ध बुधवारी....

सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरातून 64 हजाराचा ऐवज चोरी

July 29, 2021

जळगाव : मुलाला भेटण्यासाठी पत्नीसह ठाणे येथे गेलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरातून सोन्याचे दागिने व रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरी प्रकरणी एमआयडीसी....

गोळीबार प्रकरणी आरोपींची वाढली कस्टडी

July 29, 2021

जळगाव : जळगावचे उप महापौर कुलभुषण पाटील यांच्या दिशेने करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी अटकेतील संशयीतांची पोलिस कोठडी दोन दिवसांनी वाढली आहे. वेगवेगळ्या पैलूंनी या प्रकरणी....

Previous Next