Crime
नोकरांच्या मदतीने मोठ्या भावाचा खून ; तिघांना अटक
ठाणे: दुकानात नोकरासमोर वारंवार अपमान करणे , मनाविरुद्ध दुकानाचे कामकाज करण्याच्या रागातून लहान भावाने नोकरांच्या मदतीने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना ठाणे पूर्वेकडील कोपरी भागात....
मटका किंग जिग्नेश ठक्कर हत्येप्रकरणी चौघे फरार
कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशन परीसरातील नीलम गल्लीत मटका किंग, मुन्ना उर्फ जिग्नेश ठक्कर याच्यावर मध्यरात्री अज्ञात इसमांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे. या....
प्रियकराने धमकावले ; प्रेयसीचा आत्महत्येचा प्रयत्न
मीरारोड : लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध ठेवणाऱ्या प्रियकराने पोलिसात तक्रार केल्यास बघून घेण्याची भाषा केल्याने प्रेयसीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना भाईदरमधे घडली. प्रेयसीने घरातील....
सुशांतच्या खात्यात एवढे पैसे नव्हते सीए संदिप श्रीधर यांचा खुलासा
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याच्या पैशांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासकामी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. बिहार पोलिसांकड़ून ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांच्या....
पत्नीच्या मृत्यू प्रकरणी पोलिस कर्मचारी निलंबित
जळगाव : पत्नीच्या मृत्यू प्रकरणी खुनाच्या गुन्हयातील संशयित पोलिस कर्मचारी नरेंद्र भगवान सोनवणे यास पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी निलंबित केले आहे. आशाबाबा नगर परिसरातील....
मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना 5 जिल्हयातून तडीपारीची नोटीस
ठाणे : मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना दोन वर्षासाठी हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अविनाश जाधव विविध प्रश्नांवर आंदोलन करुन सरकारवर....
लॉकडाऊन काळात प्राशन केले सॅनीटायझर आतापर्यंत ९ जणांचा ओढवला मृत्यू
आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यात एक आगळावेगळा प्रकार उघड झाला आहे. लॉकडाऊन दरम्यान दारु मिळाली नाही म्हणून अनेकांनी चक्क सॅनिटायझरचे प्राशन केले. त्यामुळे आतापावेतो 9 जणांचा....
विषारी दारुमुळे 21 जणांचा मृत्यू
चंदीगड : पंजाबच्या अमृतसर, बटाला आणि तरनतारन याठिकाणी विषारी दारु प्राशन केल्यामुळे आतापर्यंत 21 जण मृत्यूमुखी पडले आहेत. पोलिसांनी मद्यनिर्मीती करणा-या काही लोकांना ताब्यात घेतले....
एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; पगाराअभावी उपासमारीचे संकट
सांगली : कोरोना महामारीच्या संकटातून सावरत देशाची हळूहळू अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. लॉकडाऊन काळात जिल्हा अंतर्गत एसटी ची सेवा देखील बंदच होती. गेल्या चार....
महिला वैद्यकीय अधिका-यासोबत गैरवर्तन, उपसरपंचाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव : यावल तालुक्यातील एका जबाबदार महिला वैद्यकीय अधिका-याच्या ताब्यातील शासकीय निवासस्थानी अनाधिकारे प्रवेश करुन उपसरपंचाने असभ्य वर्तन केल्याचा प्रकार काल रात्री घडला. या प्रकरणी....













