Crime
पित्याने मुलावर केला प्राणघातक हल्ला..!!
बीड : मुलाने पित्याला केलेली मारहाण पित्याच्या जिव्हारी लागली. त्यातून कु-हाडीच्या घावात पित्याने मुलाला जखमी केल्याची घटना आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे घडली. मुलाने विनाकारण....
दारुची चोरटी वाहतूक ; दोघांवर कारवाई
भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील व्दारका नगर भागात दोघे जण दारुची चोरटी वाहतूक करत असल्याच्या गुप्त माहीतीनुसार बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने आज कारवाई....
गोलाणी संकुलातून साडेचार लाखांचा मोबाईल साठा जप्त
जळगाव: जळगावच्या गोलाणी व्यापारी संकुलातील दुकानाच्या बाहेर मोबाईल व मोबाईल साहित्य विक्री केल्या प्रकरणी मनपा उपायुक्त वाहूळे यांच्या निर्देशाने दुकानदारांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. लॉक....
मोबाईल शॉप फोडणारी टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील व्यावसायिक निलेश अग्रवाल यांच्या मालकीचे मोबाईल दुकान आहे. अग्रवाल टॉवर मधील राधे मोबाईल शॉपी या त्यांच्या मालकीच्या दुकानात19 जून....
जळगावचे 14 गुन्हेगार एक वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार
जळगाव : जळगाव शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 14 जणांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले....
तृतीयपंथीवर चाकू हल्ला प्रकरणी रिक्षा चालक अटकेत
जळगाव : तृतीयपंथीवर हल्ला करणा-या रिक्षा चालकाविरोधात जळगाव शहर पोलिसात काल गुन्हा करण्यात आला होता. दरम्यान शनिवारी रात्री उशीरा हेमंत नानकराम गुजर या रिक्षाचालकास शहर....
नववधूचा ब्युटी पॉर्लर मध्ये खून
रतलाम : रतलाम जिल्ह्यातील जावरा येथे आज एका नववधूचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना घडली. हत्येनंतर मारेकरी पसार झाला आहे.नववधू मेकअप करण्यासाठी ब्यूटी पार्लरमध्ये....
चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या
पुणे(मावळ) : चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीवर धारदार कोयत्याने सपासप वार करत तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली. देहूरोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत....
दोघे दुचाकीचोर पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : दुचाकी चोरी केल्याप्रकरणी पाचोरा तालुक्यातील दोघा तरुणांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोघा चोरटयांना रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात पुढील तपास....













