Crime
मालेगाव शहरातील अट्टल दुचाकी चोरटे जेरबंद
नाशिक : नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक (मालेगाव) संदिप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील....
धारावीत अल्पवयीन तरुणाची चाकूने हत्या
मुंबई : धारावीत दिवसाढवळया १७ वर्षाच्या तरुणाची हत्या झाल्याने बुधवारी खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी धारावी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. आज दुपारी पावणे....
आत्महत्येपुर्वीच पोलिसांनी पकडले खूनातील संशयीताला
पिंपरी चिंचवड : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करुन फरार आरोपी पतीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने अटक केली आहे. अटकेतील संशयीत आरोपी स्वतःच आत्महत्येच्या....
खंडणी प्रकरणातील तिघांना पोलीस कोठडी
पुणे : मैत्रीचा फायदा घेत खोट्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देत त्या बदल्यात 2 कोटी रुपयांची तसेच इतर मागणी करणा-या तिघांना काल कोथरुड पोलिसांनी अटक केली.....
2 कोटी रुपयांच्या ड्रग्जसह नायजेरियन आरोपी मुंबई आरपीएफच्या जवानांनाच्या ताब्यात
मुंबई : सुमारे दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज संशयीतासह मुंबई आरपीएफ जवानांनी ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. आरपीएफ हेड कॉन्स्टेबल के.एन. शेलार आणि शिवाजी पवार, महाराष्ट्र....
कोरोना रुग्णाची आत्महत्या
पुणे : कोरोना चाचणी पोझिटिव्ह आल्यापासून तणावात असलेल्या 55 वर्षीय रुग्णाने क्वारंटाइन सेंटरमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना काल पुण्यात घडली.एका महाविद्यालयात क्वारंटाइन सेंटर तयार....
हवालदारास लाच घेतांना रंगेहाथ पकडले
औरंगाबाद: आरोपीविरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल केल्यामुळे बक्षीस म्हणून तक्रारदार महिलेकडुन पाच हजार रुपयांची लाच घेताना उस्मानपुरा पोलिस स्टेशनमधील हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले .....
दुचाकीचोर एलसीबीच्या जाळ्यात
जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरट्यांना वाकोद ता. जामनेर येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपीतांनी या....
पत्रकार,आरटीआय कार्यकर्ता,निलंबित पोलिसासह महिलेवर खंडणीचा गुन्हा
पुणे : बांधकाम व्यावसायीकास खोट्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देवून बदल्यात २ कोटी रुपये व जागा देण्याची खंडणी मागितल्याची घटना पुणे येथे घडली. या घटने प्रकरणी....













