Crime

सोलर केबल तार चोरणारी टोळी अटकेत

—
January 7, 2025

जळगाव : अमळनेर तालुक्यातील वावडे येथील विज कंपनीच्या सोलर प्लॅंट मधील सोलर केबल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्य पथकाने जेरबंद केली आहे. या चोरीप्रकरणी....

जळगावला वेश्याव्यवसाय उघडकीस – हॉटेल व्यवस्थापक ताब्यात

—
January 6, 2025

जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत आज दुपारी पंटरच्या मदतीने केलेल्या छापा कारवाईत हॉटेलमध्ये सुरू असलेला वेश्या व्यवसाय उघडकीस आला. 6 महिला एक ग्राहक....

महिलेच्या विनयभंगप्रकरणी ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा

—
January 6, 2025

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील मांडवा हेटी येथे एका चाळीस वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ग्रामसेवकाविरुद्ध घाटंजी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

शासकीय कामात अडथळा व ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार 8 जणांविरुद्ध घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा

—
January 5, 2025

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : रस्त्याच्या मागणीसाठी उपोषण सुरु असतांना मांडवा हेटी येथे झालेल्या एका घटनेप्रकरणी घाटंजी पोलीस स्टेशनला शासकीय कामात अडथळा तसेच ॲट्रॉसिटी....

पोलिस निरीक्षकांच्या बदलीसाठी उपोषणाचा इशारा

—
January 2, 2025

जळगाव : जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर हे सामान्य नागरिकांना त्रास देत असल्याची तक्रार दोघांनी वेगवेगळ्या निवेदनाच्या माध्यमातून पोलिस अधिक्षकांकडे केली आहे. भाजपाचे....

मोलकरणीकडून चोरीचे पाच लाख रुपये हस्तगत

—
January 2, 2025

जळगाव : डॉक्टरच्या घरातून सोन्याच्या बिस्किटांसह 20 लाख रुपयांची रोख रक्कम चोरी केल्या प्रकरणी मोलकरणीला 3 जानेवारी पर्यंत वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस....

पाळधी गावात कलम 163 लागू – उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश

—
January 1, 2025

जळगाव : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे 31 डिसेंबरच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास किरकोळ वाद झाला. या वादातून पाळधी गावात काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आल्याच्या घटना....

पोलीस असल्याची बतावणी करत पळवले लाखोचे दागिने 

—
January 1, 2025

जळगाव : पोलीस असल्याची बतावणी करत दोघा भामटयांनी सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकाच्या ताब्यातील 2 लाख 65 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लबाडीने पळवून नेल्याची घटना दिपनगर परिसरात....

वायरमन लाच मागतात एक लक्ष — एसीबीने केले त्यांना कारवाईचे भक्ष

—
December 31, 2024

जळगाव : सुरुवातीला दिड लाख आणि तडजोडीअंती एक लाखाची लाच मागणी करणाऱ्या दोघां वायरमन विरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनराज वायरमन....

चोरीचे 26 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत

—
December 31, 2024

धुळे : विवाह सोहळ्यात रिसॉर्टमधून चोरी झालेले 26 तोळे सोन्याचे दागिने मोहाडी पोलिसांनी एक महिन्यानंतर शिताफीने हस्तगत केले आहे. धुळे शहर परिसरात असलेल्या एका रिसॉर्ट....

Previous Next