Crime

पुणे दरोडयातील आरोपी पकडले जळगाव एलसीबीने

August 2, 2024

जळगाव : पुणे शहर चतृःश्रृंगी पोलीस स्टेशनला दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील तिघा संशयित आरोपींना जळगाव एलसीबी पथकाने  कानळदा गावातून पकडण्यात यश मिळवले आहे. जितेंद्र उर्फ जितु....

सेवानिवृत्त फौजदाराच्या लाचेची छाप — लिपिकाला बसला धुळे एसीबीचा चाप

August 2, 2024

धुळे : सेवानिवृत्त सहायक फौजदाराकडून दोन हजार रुपयांच्या लाचेची रक्कम घेणा-या वरिष्ठ लिपीकास एसीबीच्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळ आली असून त्याच्याविरुद्ध धुळे शहर पोलिस स्टेशनला....

आधी लावले झेंडे नंतर काढले टेंडर — शासन ठेकेदारांपुढे होते का सरेंडर?

August 1, 2024

जळगाव : आधी टेंडर नंतर काम आणि त्यानंतर फिरवून फिरवून दाम ही शासनाच्या कामाची प्रक्रिया ठेकेदारांसाठी नवीन नसते. आधी टेंडर नंतर काम, दामाचे नंतर त्यापूर्वी....

मोबाईल चोरट्यास चाळीसगावला अटक

August 1, 2024

जळगाव : चाळीसगाव शहरातील कापड दुकानदाराच्या घरातून दोन मोबाईल चोरी करणा-या  चोरट्यास चाळीसगाव शहर पोलीसांनी अटक केली आहे. तुफेल रजा मेमन (रा. गफ्फार चाळ, कसाईवाडा,....

मैत्रीणीला पैसे देण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर पंपाची चोरी  

July 31, 2024

जळगाव : इलेक्ट्रीक मोटार पंप चोरी करणा-या त्रिकुटास चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. अटकेतील त्रिकुटापैकी एकाला त्याच्या मैत्रीणीला एक हजार....

मनी लॉंड्रींग प्रकरणी इश्वरलाल जैन यांच्यासह 21 जणांविरुद्ध खटला

July 31, 2024

जळगाव जिल्ह्याच्या जामनेर येथील राज्यसभेचे माजी खासदार इश्वरलाल जैन तसेच त्यांचा पुत्र मनीष जैन  या दोघांसह 21 जणांविरुद्ध ईडीने नागपूर येथील विशेष सत्र न्यायालयात मनी....

व्हिडीओच्या माध्यमातून पकडले गावठी कट्ट्यासह दोघे

July 29, 2024

जळगाव : गावठी कट्ट्याने फायरिंग करणा-या तरुणाचा बातमीदाराकडून मिळालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून फायरिंग केलेला गावठी कट्टा....

पत्नीवर प्राणघातक हल्ला करणा-या पतीला अटक

July 29, 2024

जळगाव : पतीचे विवाहबाह्य संबंध पत्नीला मान्य नव्हते. त्यामुळे रागाच्या भरात प्राणघातक हल्ला करणा-या पतीविरुद्ध जखमी पत्नीने एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. या....

पन्नास हजाराच्या लाचेचा घेतला पहिला हप्ता –— लाचखोर हवालदाराने पाहिला एसीबीचा रस्ता

July 26, 2024

जळगाव : वाळू वाहतूक व्यवसाय बिनबोभाट सुरु ठेवण्याच्या बदल्यात पन्नास हजार रुपयांच्या लाचेचा पहिला हप्ता स्विकारणा-या हवालदाराविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

लाचखोरीत अडकला सहायक मोटार वाहन निरीक्षक 

July 26, 2024

जळगाव : जळगाव एसीबी पथकाने केलेल्या सापळा कारवाईत नांदेड प्रादेशिक परिवहन विभागातील सहायक मोटार वाहन निरीक्षक अडकला असून त्याच्या विरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा....

Previous Next