Legal

पत्नी मलेशियात पती न्यायालयात; दोघांचा झाला ऑनलाईन घटस्फोट

August 13, 2020

जळगाव : घटस्फोटाच्या खटल्यातील पत्नी नोकरीनिमीत्त मलेशीयात तर पती जळगाव येथे वास्तव्याला आहे. अशा परिस्थीतीत दोघांचा घटस्फोटाचा वाद जळगावच्या कौटूंबिक न्यायालयात सुरु होता. मात्र सध्या....

सुप्रीम कोर्टाचा निवाडा वडिलांच्या संपत्तीत मुलीला समान वाटा

August 11, 2020

नवी दिल्ली :  पित्याच्या संपत्तीत मुलाप्रमाणे मुलीला देखील वाटा मिळावा या प्रश्नावर ब-याच दिवसापासून वादविवाद सुरु होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आपला निर्णय दिला....

बालिकेवर अत्याचार करणा-यास जन्मठेप

August 10, 2020

जळगाव : शौचास गेलेल्या बालिकेवर अत्याचार करणा-या वृद्धास जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालाने पिडीत बालिकेसह तिच्या परिवाराला न्याय मिळाला आहे.....

मनसेचे अविनाश जाधव यांचा जामीन मंजूर

August 7, 2020

मुंबई : मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांचा जामीन आज मंजूर करण्यात आला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या....

विजय मल्ल्या प्रकरण कागदपत्रे झाली गायब, टळली सुनावणी

August 6, 2020

नवी दिल्ली : देशातील विविध बँकांना हजारो कोटींचा चुना लावणा-या विजय मल्ल्या प्रकरणी आज सुप्रिम कोर्टात सुनावणी होती. मात्र त्याच्या गुन्हयाची कागदपत्रे फाईलमधून कशी काय....

अविनाश जाधव यांचा जामीन अर्ज नामंजूर

August 3, 2020

मुंबई : हद्दपारीची नोटीस बजावण्यात आलेले मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. 3 ऑगस्ट पर्यंत सुनावण्यात आलेल्या कोठडी....

गुणवत्ताहीन याचिका : हायकोर्टाने डॉक्टरांना फटकारले

July 28, 2020

नागपूर : गुणवत्ताहीन याचिका दाखल केली म्हणून  धरमपेठ येथील डॉ. गगन जैन यांना मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने फटकारत त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. डॉ.....

पालघर साधू हत्याकांडाची एकत्र सुनावणी होणार

July 27, 2020

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील बहुचर्चित पालघर मॉब लिंचिंग प्रकरणी विविध याचिका दाखल झाल्या आहेत. दाखल सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालय एकत्र सुनावणी घेणार आहे. या हत्याकांडात....

उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना चष्मा खरेदीसाठी दरवर्षी मिळणार 50 हजार रुपये

July 20, 2020

मुंबई : राजधानी मुंबईतील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना चष्मा खरेदीसाठी आता दरवर्षी पन्नास हजार रुपये दिले जाणार आहेत. राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडील मंजुरी प्राप्त....

माजी महापौर ललित कोल्हेंचा जामीन फेटाळला

July 14, 2020

जळगाव : बांधकाम व्यावासायिक खुबचंद साहित्या यांच्यावरील हल्ला प्रकरणी अटकेतील माजी महापौर ललित विजय कोल्हे (४५) कोल्हे नगर यांचा जामीन न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे.....

Previous Next