Legal
आज मध्यरात्रीपासून मुंबईत जमावबंदी आदेश
मुंबई : मुंबईत आज मध्यरात्रीपासून कलम १४४ अर्थात जमावबंदी आदेश लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. मुंबई....
वकिलांना लोकल प्रवासाची मुभा
मुंबई : प्रत्यक्ष सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी वकिलांना १८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य....
बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीस दहा वर्षांची शिक्षा
मलकापूर : नांदुरा तालुक्यातील येरळी येथील पिडितेवर बलात्कार करणाऱ्या आरोपी लक्ष्मण विठ्ठल माटे यास मलकापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे. नांदुरा....
मीडिया ट्रायलवर उच्च न्यायालय नाराज
मुंबई : सुशांतसिंग राजपूत प्रकरणी इलेक्ट्रॉनिक मिडीयामधे सुरु असलेल्या मिडीया ट्रायलवर उच्च न्यायालयाने नाराजी जाहीर केली आहे. या मीडियावर शासनाचे नियंत्रण का असू नये, असा....
लोन मोरेटोरियमवरून केंद्राची कानउघाडणी
नवी दिल्ली : कोरोना संकटकाळात आरबीआयने कर्जदारांना दिलासा म्हणून लोन मोरेटोरियमची सुविधा दिली. कर्जदार ग्राहकांना ३१ ऑगस्टपर्यंत ईएमआय भरण्यापासून दिलासा मिळाला. आता या सुविधेची मुदत....
बालिकेवर अत्याचार प्रकरणी वृध्द दोषी
जळगाव : किराणा दुकानावर जाण्याच्या बहाण्याने अकरा वर्षाच्या बालिकेस घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सुभाष हरचंद महाजन (५५), वाडे, ता.भडगाव यास जळगाव जिल्हा....
मराठा आरक्षण अंमलबजावणीस स्थगिती
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. मराठा आरक्षण प्रकरण आता घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय न्यायालयाने....
दूरसंचार कंपन्यांना दिलासादायक वृत्त
सर्वोच्च न्यायालयाकडून टेलिकॉम कंपन्यांना एक मोठा दिलासा देण्यात आला आहे. समायोजित एकूण कमाई (एजीआर) ची थकीत रक्कम परत करण्यासाठी न्यायालयाने कंपन्यांना दहा वर्षांची मुदत दिली....
इएमआय वरील स्थगिती वाढण्याची शक्यता
कोरोनामुळे अधिस्थगन (मोरेटोरियम) मुदत काळात व्याजावर सूट देण्याच्या निर्देशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारतर्फे हजर राहून न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर....
तारीख बदलू शकते; परीक्षा रद्द होणार नाहीत
अंतिम वर्षाच्या परीक्षेची तारीख बदलू शकते , परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही, असा महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे. सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयामुळे....








