Other
कोरोना लस मोफत शक्य नाही ; सिरमचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : कोविशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध होणार नाही असे स्पष्टीकरणा आता सिरमने दिले आहे. ही लस ऑक्सफर्ड व अॅस्ट्राझेनिसा संयुक्तपणे विकसित....
रत्नागिरीत गणेश विसर्जनाच्या वेळी दोघे बुडाले
रत्नागिरी : दीड दिवसांचा गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेले दोघे काजळी नदीच्या खाडीत बुडाल्याची घटना आज सायंकाळी घडली. सत्यवान उर्फ बाबय शरद पिलणकर (४५) आणि विशाल....
रेल्वे कर्मचा-यांच्या पगाराबाबत फेक मेसेज
नवी दिल्ली : लॉकडाऊन काळातील आर्थिक अडचणीमुळे सन 2020-21 मधे रेल्वे कर्मचा-यांना पगार मिळणार नसल्याचा चुकीचा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. सदर मेसेज चुकीचा....
कोरोना वॉर्डात 350 रुपयात दारुसह खर्रा
भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय सध्या एका वेगळ्याच विषयाने चर्चेत आले आहे. या रुग्णालयातील कोरोना विभागात तिनशे रुपयात दारु व पन्नास रुपयात खर्रा मिळत....
एसटी चे दहा प्रवासी कोरोना पॉझीटीव्ह
औरंगाबाद : एसटी बसने औरंगाबादला आलेल्या २६१ प्रवासी वर्गाची शनिवारी प्रवाशांची अँटिजन तपासणी करण्यात आली. या तपासणीत दहा प्रवासी पॉझिटिव्ह आढळले.गेल्या पाच महिन्यापासून एसटीची चाके....
भारतीयांना लवकरच मिळणार मोफत कोरोना लस
नवी दिल्ली : भारताची पहिली कोरोना लस ‘कोविशिल्ड’ साधारण तिन महिन्यात बाजारात उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. पुण्यातील बायोटेक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटतर्फे कोविशिल्ड ही लस विकसीत....
दारुची दुकाने सुरु मात्र मंदिर बंद; वारकरी ठिय्या आंदोलन करणार
अकोला : ‘देशी दारूची दुकाने आज उघडी असून मंदिरे बंद आहेत. हे सरकार म्हणजे हिरण्य कश्यपचे सरकार असल्याचे मत वारकरी संप्रदायाचे गणेश महाराज शेटे यांनी....
सोनाक्षी सिन्हाच्या व्हिडीओवर अश्लील कमेंट्स
औरंगाबाद : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने महिलांच्या सुरक्षे संबंधी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओवर एका तरुणाने अश्लील कमेंट्स केली होती. अश्लील कमेंट करणाऱ्या संबंधीत....
स्टेट बॅंक तुमच्या दारी
नवी दिल्ली : स्टेट बॅंकेने आपल्या ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. पैसे काढण्यासाठी ग्राहकांना आता घराबाहेर जाण्याची गरज राहणार नाही. एसबीआय एटीएम आता ग्राहकांच्या....
शिबू सोरेन यांना कोरोना
झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष तथा राज्यसभा सदस्य शिबू सोरेन यांच्यासह त्यांची पत्नी रूपी सोरेन यांना कोरोनाची बाधा झाली आहे. दोघांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.....












