Other
विश्व अहिंसा दिनानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विविध कार्यक्रम
जळगाव, दि.१ (प्रतिनिधी) – गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या औचित्याने दि. २ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजता गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे लाल....
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन
जळगाव दि.२८ प्रतिनिधी – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने गांधी जयंती निमित्ताने जळगाव तालुका स्तरीय गांधीतीर्थ देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील सहभागासाठी कोणत्याही....
इनरव्हील क्लब जळगाव तर्फे महिलांना मार्गदर्शन, एचआयव्हीग्रस्त महिलेला शिलाई मशिन वाटप, मुकबधीर मुलीला शिष्यवृत्ती
जळगाव दि.26 प्रतिनिधी – महिलांनी आपल्यातील शक्ती ओळखून, आपल्या मर्यादाही समजून घेतल्या पाहिजेत. घर, परिवार आणि सामाजिक स्तरावर सकारात्मकरित्या पुढे येऊन सर्व विचारांना प्रोत्साहन दिले पाहिजे.....
सिरत-उल-नबीची सभा उत्साहात
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पहुर येथे हिंदू मुस्लिम बांधवांसाठी ‘जलसा सिरात-उल-नबी’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. जामनेर तालुका सिरत कमिटी आणि पहुर येथील स्थानिक मान्यवरांच्या....
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुशताक अली पंच
जळगाव दि.२५ प्रतिनिधी – जैन इरगेशन सिस्टीम्स लि. च्या स्पोर्ट्स विभागातील प्रशिक्षक मुशताक अली हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंच परीक्षेत यशस्वी होऊन महाराष्ट्राच्या अधिकृत....
‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवात अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे यश
जळगाव दि.२४ प्रतिनिधी – बालरंगभूमी परिषद मुंबईतर्फे महाराष्ट्राची संस्कृती, कला व परंपरांची तसेच लोककलांविषयी जागृती व्हावी. लहान मुलामुलींपर्यंत या लोक कला पोहोचण्यासाठी राज्यभरात ‘जल्लोष लोककलेचा’ या....
भारत आता जागतिक स्तरावर बुद्धिबळातील एक प्रमुख शक्ती – अतुल जैन
जळगाव : भारत आता जागतिक स्तरावर बुद्धिबळातील एक प्रमुख शक्ती झाल्याची प्रतिक्रिया जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांनी दिली आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताचा नेत्रदीपक....
बुद्धिबळाच्या इतिहासात भारताचा विजय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल – अशोक जैन
बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने साधलेले अपूर्व यश हा भारताच्या बुद्धिबळ इतिहासात एक सुवर्णक्षण ठरला आहे अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सल्लागार समिती सदस्य अशोक....
जळगाव मनपा आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ उत्साहात
जळगाव दि.२३ (प्रतिनिधी)– जळगाव शहर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित आणि जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि अनुभूती स्कूल द्वारे....
रामदेववाडीत मौखिक आरोग्याविषयी जनजागृती
जळगाव दि.२० प्रतिनिधी – तालुक्यातील रामदेववाडी येथे गांधी रिसर्च फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ जळगाव रॉयल आणि इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. प्राथमिक....













