Other
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आशा वर्करचा मुलगा प्रथम
जळगाव, दि. १३ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलचा इयत्ता १० वी चा यंदाही....
जैन स्पोर्टस ॲकडेमीच्या समर कॅम्प -२०२५ चा समारोप
जळगाव दि.११ प्रतिनिधी – ‘आपण खेळ खेळतो मात्र त्यात बक्षिस मिळेलच असे नाही परंतू आनंद नक्कीच मिळेल, खेळभावना विकसीत होईल, आपल्या ध्येयाकडे करिअर म्हणून बघण्याचा....
सातव्या खेलो इंडिया क्रीडा-२०२५ स्पर्धेत सायकलपटू आकांक्षा म्हेत्रेचे तिहेरी यश
जळगाव दि. ९ प्रतिनिधी – दिल्ली येथे झालेल्या ७ व्या खेलो इंडिया क्रीडा – २०२५ स्पर्धेत ट्रॅक सायकलिंग प्रकारात स्क्रॅच रेसमध्ये कांस्य, टाईम ट्रायल प्रकारात....
फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशनची विजयी सलामी
जळगाव, दि. ९ प्रतिनिधी – मुंबई फुटबॉल असोसिएशन आयोजित सुपर कॉर्पोरेट लीग स्पर्धेत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या फुटबॉल संघाने सर्वाधिक गोल करत स्पर्धेत विजयी....
सिंगल युज प्लास्टिकचा वापर न करण्याचा संकल्प करुया – सुरेंद्रसिंग पाटील
प्लास्टिकला पर्यायी व्यवस्था आहे तेथे सिंगल युज प्लास्टिकचा वापर न करण्याचा संकल्प करू या. पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील. पर्यावरण संरक्षणासाठी अनेक देशांबरोबर आपल्या....
फाली उपक्रमामुळे घडले विद्यार्थ्यांचे भविष्य
भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) ह्या उपक्रमाने नुकतेच अकरावे वर्ष पूर्ण केले. २७ एप्रिल ते ४ मे २०२५....
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी *युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिराला आज दि. 4 मे 2025 रोजी उमर्टी (ता.....
‘फाली-२०२५’ च्या तिसऱ्या सत्राचा समारोप
जळगाव दि. ४ (प्रतिनिधी) – ‘फाली म्हणजे फ्युचर अॅग्रीकलर लिडर ऑफ इंडिया होय, त्याच फाली या शब्दाचा एफ- फॉर्मर सेंट्रीक, ए- अॅप्रेरिसियेट, एल – लार्ज गोल....
जैन हिल्सला फालीच्या अकराव्या अधिवेशनात विद्यार्थ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद
जळगाव दि. ०३ (प्रतिनिधी) – जमिन कमी असली तरी चालेल मात्र त्याला व्यवसायीक दृष्टीने बघितले पाहिजे भांडवल, बाजारपेठ यासह जे जे नवतंत्र उपलब्ध आहे त्याचा वापर....
तंत्रज्ञानाला परिश्रमाची जोड द्या – अशोक जैन
जळगाव दि. १ (प्रतिनिधी) – ‘आताची पिढी माहिती व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूप प्रगत आहे त्यांना कमी वेळेत कमी श्रमात यश मिळेल यासाठी आशा असते, त्यादृष्टीने....














