Other
राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत अहमदनगरचा हर्ष घाडगे आघाडीवर
जळगाव:- (क्रीडा प्रतनिधी) महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित खानदेश सेंट्रल येथे आयोजित पॉवर सिस्टीम पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स यांचे ....
रवंजे येथे जि.प मराठी शाळेत वृक्षारोपण व संवर्धन उत्साहात
जळगाव दि. २७ प्रतिनिधी – गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रवंजे बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने आज वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यात....
राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचा अजय परदेशी आघाडीवर
जळगाव दि. २६ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या तिसऱ्या फेरीत धक्कादायक निकालांची नोंद करण्यात आली त्यात पहिल्या बोर्डवर....
इनर व्हील क्लबतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपासह नेत्रतपासणी
जळगाव दि.२५ प्रतिनिधी – इनर व्हील क्लब जळगाव तर्फे जिल्हापेठमधील सु. ग. देवकर प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सोबतच नेत्रतपासणी करुन विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक....
बुध्दिबळ खेळात जीवन जगण्याची कला – माजी आमदार सौ. मधुभाभी जैन
जळगाव, दि. २५ प्रतिनिधी – ‘प्रत्येकाला कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी भविष्याचा अचूक अंदाज बांधावा लागतो. त्यादृष्टीने वर्तमानात कृती करावी लागते. कुठं थांबलं पाहिजे, वळण केव्हा घेतले....
जैन हिल्सवर केळी पिकावरील रोग व्यवस्थापनावर चर्चासत्र
जळगाव दि.२१ प्रतिनिधी – शेतकऱ्यांना सर्वात जास्त अर्थांजनासह ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणारे पीक म्हणजे केळीकडे बघितले जाते. केळीमध्ये नवनवीन संशोधन सुरु असताना देशात बिहार, उत्तरप्रदेश,....
स्वच्छ शाळा प्रतियोगिता चळवळ व्हावी! – डॉ. काकोडकर
जळगाव दि. २० (प्रतिनिधी) – भविष्यात निर्माण होणारे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येकाच्या मनात महात्मा गांधीजींचे विचार रुजविणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर विज्ञान, इनोव्हेशन, कृषी क्षेत्रात भारताने प्रगती....
महादेवभाई बहुआयामी व्यक्तीत्व – डॉ. प्रभा रविशंकर
जळगाव दि.१८ (प्रतिनिधी) – परिपूर्ण सेक्रेटरी कसा असावा याचे आदर्श उदाहरण बघायचे झाले तर ते महात्मा गांधीजींचे सेक्रेटरी महादेवभाई देसाई यांचे घेता येईल. थोर विचारवंत,....
गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगितेचे राज्यस्तरीय पारितोषिक वितरण
जळगाव- येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगितेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा शनिवार दि. २० जुलै २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे.....
गांधी रिसर्च फाउंडेशन संचलीत शाश्वत ग्रामीण पुनर्रचना विषयावर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमास आरंभ
जळगाव दि. १७ (प्रतिनिधी) – ‘महात्मा गांधीजींचे मूल्य जीवनात अनुसरा, सत्य, निष्ठा आणि परिश्रम यावर विश्वास ठेवा आणि ग्राम विकासात आपले मोलाचे योगदान करा.’ असे....













