Bollywood
चोरीचे मोबाईल गाडले शेतात – बाहेर आले पोलिस तपासात
जळगाव : शेतात गाडलेले चोरीचे 33 मोबाईल पोलिस तपासात बाहेर आले आहेत. एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या कारवाई आणि तपासात हा प्रकार बाहेर आला....
गायिका अलका याज्ञिक यांनी गमावली श्रवणशक्ती
मुंबई : आपल्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांनी आपली श्रवणशक्ती गमावल्याची माहिती पुढे आली आहे. मोठ्या आवाजातील संगीत श्रवण करण्यासह....
शाहरुख खानच्या ‘पठाण’ची बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई
शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. २५ जानेवारी रोजी चित्रपट प्रदर्शित होताच किंग खानच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा....
अभिनेत्री राखी सावंतला अटक
अभिनेत्री राखी सावंतला मुंबईतील आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याचा आरोप राखी सावंतवर करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीची दखल....
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या दिग्दर्शकांनी ठोकला मालिकेला रामराम
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे.....
“…तर अशोक सराफ मुख्यमंत्री असते,” —- राज ठाकरे
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती होती.....
“गरोदर होती ना…” नेटकऱ्यांनी केलं आलिया भट्टला ट्रोल
२०२२ मध्ये विवाहबद्ध झालेल्या बॉलिवुड सेलिब्रिटींपैकी सगळ्यात जास्त चर्चेचा लग्न सोहळा ठरला तो आलिया भट आणि रणबीर कपूर या जोडीचा. आलिया आणि रणबीर एकमेकांना गेल्या....
“ज्यांना धड हिंदीदेखील..” शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव याचे ट्विट
हिंदी चित्रपटसृष्टीत हिंदी भाषेचा वापरही फार कमी होऊ लागला आहे. बऱ्याचशा हिंदी चित्रपटात इंग्रजी आणि उर्दूसारख्या भाषांचा भडिमार आपल्याला जाणवतो. या चित्रपटात काम करणाऱ्या बऱ्याच....
अभिनेत्री अभिज्ञा भावेने दारुसंदर्भात शेअर केली पोस्ट
अभिनेत्री अभिज्ञा भावे सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेमध्ये ती साकारत असलेलं वल्ली हे पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडत....
‘आई कुठे काय करते’ मालिकेवर प्रेक्षक नाराज
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. या मालिकेचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. पण मध्यंतरी या मालिकेमध्ये अरुंधतीचा लेक अभिषेकचेही....














