crimeduniya
तारीख बदलू शकते; परीक्षा रद्द होणार नाहीत
अंतिम वर्षाच्या परीक्षेची तारीख बदलू शकते , परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही, असा महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे. सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयामुळे....
पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून होता वाद; तिघा गुन्हेगारांनी रईसखा यास कायमचे केले बाद
जळगाव : रईसखा रेल्वेत केळी विक्री करत असे. केळी विक्री करुन तो आपल्या कुटूंबाचा चरितार्थ चालवत असे. पत्नी, चार मुले, व आईसह तो रावेर येथे....
भल्या पहाटे लक्झरी बस पाण्यात?
शिरपूर : धुळ्याकडून शिरपूरच्या दिशेने आज पहाटेच्या निरव शांततेत भरधाव वेगाने येणारे अज्ञात वाहन मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे पुलावरुन पाण्यात पडल्याची घटना घडली. पाण्यात पडलेले वाहन....
आजचे सोने – चांदीचे भाव (28/8/2020)
Gold silver rate today गोल्ड 50300 सिल्व्हर 61000 धनलक्ष्मी ज्वेलर्स जळगाव स्वप्नील 99603 90901
गल्ल्यातील पैसे चोरल्याच्या संशयातून नोकराचा खून
डोंबिवली : पान टपरीवर नोकर पैसे चोरत असल्याच्या संशयातून मालकाने त्याचा खून करुन मृतदेह तलावात फेकून दिल्याची घटना कल्याण शिळ मार्गावर घडली होती. क्राईम ब्रँचने....
विघ्नेश्वर गणपती मंदीरातील चोर अखेर अटकेत
जुन्नर : अष्टविनायक ओझरच्या श्रीमंत विघ्नेश्वर गणपती मंदिरात गेल्या महिन्यात चोरी झाली होती. या चोरीच्या घटनेतील चोरांना पकडण्यात ओतूर पोलिसांनी आरोपींना मुद्देमालासह पकडले आहे.ओझरच्या विघ्नेहर....
सट्टा जुगारावर रामानंद नगर पोलिसांचा छापा
जळगाव : जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात रामानंद नगर पोलिसांनी सट्टा जुगार अड्ड्यावर गुरुवारी दुपारी छापा घालून कारवाई केली. या कारवाईत योगेश समाधान न्हावी यास....
विघ्नहर्ता माणूसकीचा दिवा तेवत राहो; काव्यरत्नावली चौकात सामाजिक संदेश
जळगाव : कोरोना सारख्या संकट काळातही माणूसकीचा दिवा तेवत राहावे यासाठी विघ्नहर्ता श्री गणरायाच्या चरणी साकडे घालत पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी आरास काव्यरत्नावली चौकात जैन....
बनावट ई-पास प्रकरणी मनसेचा पदाधिकारी अटकेत?
नाशिक : लॉकडाऊन काळात प्रवासासाठी आवश्यक ई-पासचा काळा बाजार कमी अधीक प्रमाणात सुरु असल्याचे दिसून आले आहे. नाशिक पोलिसांनी बनावट ई पास तयार करणा-या तरुणास....
पुण्यात निवृत्त पोलिसावर हल्ला – घटना सीसीटीव्हीत कैद
पुणे : पुण्यात सेवानिवृत्त पोलिसावर तीक्ष्ण शस्त्राने वार करत अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास पुण्याच्या शिवाजी रस्त्यावर घडलेलीही....



