crimeduniya
गृहमंत्री अमित शहा कोरोनामुक्त
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे ते कोरोनामुक्त झाले आहे. ट्विटरवर माहिती देत त्यांनी वैद्यकीय पथकाचे आभार मानले आहे.....
तलावात आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह
जळगाव : मित्रांसोबत मेहरुण तलावावर फिरायला गेलेला तरुण पाण्यात वाहून गेल्याची घटना बुधवारी घडली होती. आज तिस-या दिवशी त्याचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला. साईनाथ....
डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणी सहकाऱ्यांविरुध्द मुंबईत गुन्हा दाखल
जळगाव : डॉ.पायल तडवी हिच्या आत्महत्येप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. पायल हिस आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणा-यासह पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न त्यावेळी करण्यात....
दहावी-बारावी नापासांच्या परीक्षा ऑक्टोबरला
मुंबई : महाराष्ट्राचे कोरोनामुळे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अनेक परिक्षा पुढे ढकलल्या जात आहेत. फेब्रुवारी-मार्च 2020 मधे झालेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेत नापास....
आईस्क्रिममधे विष टाकून बहिणीची हत्या
नवी दिल्ली : जगात राहण्यासाठी एकमेकांच्या मदतीची गरज असते. मात्र एकटे राहण्यासाठी एक तरुण थेट आपल्या कुटुंबाच्या जीवावर उठला. त्याने आईस्क्रिममध्ये विष टाकून आपल्या कुटुंबाला....
पत्नी व मुलीची छेडखानी केल्याचा राग मालकासह तिघांनी केली सालदाराची हत्या
सोलापूर : पत्नी व मुलीची छेड काढणाऱ्या सालदाराची शेतमालकानेच हत्या केल्याची घटना सोलापूर जिल्हयाच्या बार्शी तालुक्यातील पांगरी येथे घडली आहे. पत्नीची वारंवार छेड काढणा-या सालदाराची....
बिहारमध्ये रातोरात सरकारी जागेवर कब्जा
बिहार : विधानसभा निवडणूकीचे राजकारण सध्या बिहारमधे सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बिहार राज्याच्या समस्तीपुर जिल्हयात जवळपास दोनशे मागसवर्गीय परिवाराने एकाच रात्रीत सरकारी जागेवर झोपड्या टाकून....
परीक्षेशिवाय पदवीला महत्त्वच नाही – यूजीसीचा परीक्षा रद्दच्या निर्णयावर आक्षेप
सर्वोच्च न्यायालयात युजीसी ने एक शपथपत्र दाखल केले आहे. देशभरातील महाविद्यालये आणि विद्यापीठात पदवीच्या अखेरच्या वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवर हे शपथपत्र दाखल करण्यात आले....
पत्नीवर चाकू हल्ला; आरोपीस सात वर्षांची शिक्षा
जळगाव (अमळनेर) : पत्नीच्या पोटावर चाकूचे वार केल्याने तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चोपडा तालुक्यातील लासुर येथील आरोपीस अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली....
बलात्कार प्रकरणातील दोघांना फाशीची शिक्षा; चिखली (बुलढाणा) येथील घटनेचा निकाल
बुलढाणा : बुलढाणा जिल्हयाच्या चिखली येथील अवघ्या नऊ वर्षाच्या बालिकेस पळवून नेत तिच्यावर अत्याचार व जखमी करणाऱ्या दोघा आरोपीतांना आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.....



