crimeduniya

जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दोन लाख रुपयांचा दंड

October 6, 2025

जळगाव : एमपीडीए कायद्याचा बेजबाबदार वापर केल्याचा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाने जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दोन लाख रुपये दंड ठोठावला....

मद्यपानानंतर झालेल्या वादातून तरुणाचा खून

October 6, 2025

जळगाव : जळगावच्या गेंदालाल परिसरात राहणा-या तरुणाचा भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे धारदार शस्त्राने खून झाल्याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

आजचे राशी भविष्य (6/10/2025)

October 6, 2025

आजचे राशी भविष्य (6/10/2025) मेष : मानसिक स्थैर्य कायम ठेवा. खर्चात वाढ होवून आर्थिक चिंता सतावण्याची शक्यता. वृषभ : आपल्या निर्णय क्षमतेचा पूरेपूर उपयोग करा.....

सतरा वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धांचे आयोजन

October 5, 2025

जळगाव, दि. ०५ प्रतिनिधी : अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई-१७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि. ६ रोजी संध्याकाळी ५ वाजेला....

गांधी जयंती सप्ताहानिमित्त सामुहिक स्वच्छता अभियान

October 5, 2025

जळगाव दि. ५ प्रतिनिधी – महात्मा गांधी जयंती सप्ताहाच्या निमित्ताने शिरसोली प्र.न येथे गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत शिरसोली प्र.न यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक स्वच्छता अभियानाचे....

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे शिरसोली येथे दंत तपासणी शिबीर

October 5, 2025

जळगाव, दि. ४ (प्रतिनिधी) – गांधी रिसर्च फाउंडेशन , रोटरी क्लब ऑफ राँयल, इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिरसोलीत दंत तसासणी शिबीर घेण्यात....

आजचे राशी भविष्य (5/10/2025)

October 5, 2025

आजचे राशी भविष्य (5/10/2025) मेष : सहजासहजी कुणावर विश्वास ठेवू नका. दिवसाच्या उत्तरार्धात एखादे महत्वाचे काम होवू शकते. वृषभ : शांतपणे काम करा. कुणाच्या दडपणाखाली....

निर्वस्त्र अंग चोळण्यासाठी हुसेन करायचा सक्ती — कु-हाडीच्या घावात हजराबाईने दाखवली स्त्री-शक्ती

October 4, 2025

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): “साठी बुद्धी नाठी” अशी मराठीत एक म्हण आहे. वयाच्या साठी नंतर कित्येक जण विचित्र वागतात अथवा बोलतात. “साठी” ओलांडलेल्या काही....

आजचे राशी भविष्य (4/10/2025)

October 4, 2025

आजचे राशी भविष्य (4/10/2025) मेष : सदाचरण आणि उत्तम वर्तनाने आपण सर्वांना जवळ कराल. आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. वृषभ : हाती घेतलेल्या कामात सफलता येईल.....

GOLD – SILVER RATE TODAY (3/10/2025)

October 3, 2025

आजचे सोने चांदीचे भाव (3/10/2025) GOLD 995 – 116780 —- SILVER 999 – 141965 सोन्या चांदीच्या दरात वेळोवेळी बदल होत असतात.

Previous Next