crimeduniya

गोळीबार प्रकरणातील आरोपी एलसीबीच्या ताब्यात

April 14, 2021

जळगाव : जळगाव शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील चौगुले प्लॉट परिसरात दोन गटातील वादातून गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला आर्म अ‍ॅक्टसह विविध....

महामानवास जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

April 14, 2021

जळगाव : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस....

बेवारस वाहनांची ओळख पटवून नेण्याचे आवाहन

April 14, 2021

जळगाव : जळगाव शनीपेठ पोलिस स्टेशनला गेल्या 4 ते 5 वर्षापासून बेवारस वाहने पडून आहेत. या बेवारस वाहनांची यादी पोलिस स्टेशनच्या नोटीस बोर्डावर नागरिकांसाठी लावण्यात....

पोलिसांच्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप

April 14, 2021

औरंगाबाद : पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यामुळे औरंगाबाद येथील उस्मानपुरा पोलिस स्टेशन आवारात दुपारी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मयताच्या....

जळगावसह जालना, बुलढाणा व नाशिक येथील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस

April 14, 2021

औरंगाबाद : औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास लावला आहे. या तपासात जळगाव, जालना, बुलढाणा व नाशिक येथील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस....

अनिल देशमुखांची होणार आज सीबीआय चौकशी

April 14, 2021

मुंबई : शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज सीबीआय चौकशी होणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी....

आजचे सोने – चांदीचे भाव (14/4/2021)

April 14, 2021

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 –  WITH GST 48300 SILVER 999 –    WITH GST 69500 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष....

आजचे राशी भविष्य (14/4/21)

April 14, 2021

मेष : सतर्क राहून काम करावे लागेल. आजचा दिवस परोपकार करण्यात जाईल. वृषभ : मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल. भाग्याची चांगली साथ मिळेल. मिथुन :....

रात्री आठ वाजेपासून 15 दिवस संचारबंदी

April 13, 2021

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिलच्या रात्री आठ वाजेपासून राज्यात 15 दिवस (30 एप्रिल 2021 पर्यंत) संचारबंदी (कलम 144) लागू केली आहे. कडक....

प्रेमी युगुलाने गळफास घेत संपवली जिवनयात्रा

April 13, 2021

जळगाव : यावल तालुक्यातील वड्री परसाडे गावानजीक प्रेमीयुगुलाने झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना आज उघडकीस आली. मिना शावखा तडवी (22) रा.....