crimeduniya
आजचे राशी भविष्य (16/2/21)
मेष : आळस झटकून कामाला सुरुवात करावी लागेल. आर्थिक समस्या मार्गी लागतील. वृषभ : वागण्या-बोलण्यात नम्रता ठेवावी लागेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. मिथुन :....
क्रिकेटपटू युवराजसिंगविरुद्ध गुन्हा
नवी दिल्ली : क्रिकेटपटू युवराज सिंग विरुद्ध हरयाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रोहित शर्मा याच्यासोबत एका लाइव्ह चॅट दरम्यान युवराजसिंग याने एका समाजाबद्दल जातीवाचक....
चॉपरने हल्ला करणा-या तरुणासह साथीदार अटकेत
जळगाव : लग्नात नाचण्यावरुन झालेल्या वादात तरुणावर चॉपरने वार करणा-या तरुणासह त्याला मदत करणा-या साथीदाराला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. मध्यरात्री अडीच वाजता झालेल्या हल्ल्यात....
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं ट्विटर अकाउंट हॅक ?
मुंबई : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाविकास आघाडी सरकारचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे ट्विटवर अकाउंट कुणीतरी हॅक केल्याचे समजते. त्यांच्या ट्विटवर अकाउंटवरील प्रोफाइल....
21 पैसे जादा आकारले – 40 हजाराचा दंड
नांदेड : इंजेक्शन विकतांना 21 पैशांची जास्त आकारणी केल्यामुळे न्यायालयाने नांदेड येथील श्रीराम फार्मा या औषधी दुकानदारास चाळीस हजार रुपयांचा दंड व कोर्ट उठेपर्यंत सजा....
गुटखा किंग पुत्र तथा अभिनेता सचिन जोशी अटकेत
मुंबई : गुटखा किंग जगदीश जोशी यांचा अभिनेता असलेला पुत्र तथा उद्योजक सचिन जोशी यास इडीने अटक केली आहे. त्याच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत.....
माजी निवृत्त न्या. पी. बी. सावंत यांचे पुण्यात निधन
पुणे : माजी सेवानिवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे आज सकाळी साडेनऊ वाजता पुणे येथे निधन झाले. पुणे येथील राहत्या घरी त्यांनी आपले प्राण सोडले.....
आजचे सोने – चांदीचे भाव (15/2/2021)
GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 – 47400 (WITH GST 48800) SILVER 999 – 68700 (WITH GST 71800) धनलक्ष्मी....
आजचे राशी भविष्य (15/2/21)
मेष : लोकांमधे आपल्याबद्दलची मते जाणून घ्यावी लागेल. मान सन्मान मिळेल. वृषभ : आपले तेज आपल्या कृतीतून दिसेल. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. मिथुन : रखडलेली....
ट्रक उलटल्याने 15 मजुर मृत्युमुखी
जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव नजीक पपईची वाहतुक करणारे आयशर वाहन उलटल्याची घटना आज मध्यरात्री घडली आहे. या अपघाती घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असल्याचे....



