jain irrigation
जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या निकिता पवारला सुवर्णपदक
जळगाव दि.०७ प्रतिनिधी – लातुर येथे ३५ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धा ५ ते ७ डिसेंबर दरम्यान पार पडली. यामध्ये जैन स्पोर्टस्....
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स साठी सोनल हटकरची पंच पदी नियुक्ती
जळगाव दि.६ प्रतिनिधी – जैन स्पोर्टस अकॅडमीची बास्केटबॉल खेळाडू व के.सी.ई.सोसायटी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनल वाल्मिक हटकर हीची ५ वी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, जयपूर....
बहिणाबाईंनी कष्टकऱ्यांसाठी पसायदान मागितले– प्रा.डॉ. रमेश माने
जळगाव, दि. 3 (प्रतिनिधी)– “बहिणाबाईंनी शेतकर्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी होऊ दे रे आबादानी असे आवाहन करीत पसायदान मागितले. त्यांच्या कवितेतून दिसणारी विज्ञानवादी दृष्टि, मानवी संवेदना आणि कष्टकरी....
पद्मश्री भवरलालजी जैन यांना समर्पित ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
जळगाव – मनातील संवेदनशीलता, सामाजिक भावनेतून अंतरंगातील प्रकाश आणि नैसर्गिकरित्या जिवनातील सावल्यांची अनुभूती चित्रातुन दिसते. जळगावमधील ही चित्रे चित्रकलेला नव दृष्टीकोन देऊन जातात. काळे गडद....
अनुभूती स्कूलचे कातकरी लोकनृत्य सर्वोत्कृष्ट
जळगाव दि.३० प्रतिनिधी – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची सलग्न संस्था बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबई द्वारा आयोजित जल्लोष लोककलेचा – २०२५ या लोककला महोत्सवात समूह कातकरी....
जैन स्पोर्टस अकॅडमीच्या नीरज जोशीची क्रिकेट स्पर्धेत निवड
जळगाव दि.३० प्रतिनिधी – जैन स्पोर्ट्स अकॅडमी चा तसेच जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू नीरज चंद्रशेखर जोशी याची आज मुश्ताक अली टी- 20 क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र....
गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे अंधश्रद्धा निर्मूलनाची जनजागृती
जळगाव दि. २९ प्रतिनिधी – गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे खाऱ्यापाडा गावातील जिल्हा परिषद शाळेत अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन जागृतीसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम २७ नोव्हेंबरला आयोजित करण्यात....
आयकर भरण्याविषयी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांमध्ये जागरूकता
जळगाव दि. २५ प्रतिनिधी – भारत सरकार आयकर विभागातर्फे इन्कम टॅक्स विषयी जागृती अभियान सुरु आहे. त्याअनुषंगाने आज जैन इरिगेशन सिस्टम्स लि. येथे प्लास्टिक पार्क मधील....
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची नवीन कार्यकारणी जाहिर
जळगाव – महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा २३ नोव्हेंबर २०२५ रोजी जैन हिल्स येथे अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार अशोक जैन, अधिकृत निरीक्षक ए. के.....
नव्या जुन्या पिढीला जोडणारा दुवा हरपला – अशोकभाऊ जैन
जळगाव – चित्रपट सृष्टीतील ही मॅन अर्थात धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल जळगाव नगरीचे उद्योगपती अशोक भाऊ जैन यांनी शोक व्यक्त केला आहे. चित्रपट सृष्टीतील देखणा व....



