jain irrigation

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026

जळगाव दि. १०  (प्रतिनिधी) –  आदिवासींचे पारंपरिक होळी नृत्य.. मल्लखांबची चित्तथरारक प्रात्यक्षिके.. सालदार  मंडळींचे उत्स्फूर्त पावरी नृत्य… अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांची लेझीमवर गणेशवंदना… वृषभराजाची भव्य सवाद्य....

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘त्रिवेणी’ शिक्षक कार्यशाळा उत्साहात

September 9, 2026

जळगाव दि.9 प्रतिनिधी : येथील गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे एक दिवसीय ‘त्रिवेणी’ शिक्षक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शिक्षणाचा उद्देश, स्वरूप आणि भारतीय परंपरेचा पुनर्शोधावर या कार्यशाळेत....

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026

जळगाव : भारतीय संस्कृती, कला, परंपरा आणि आध्यात्मिक मूल्यांची विद्यार्थ्यांना अनुभूती देतानाच ‘करून शिकणे’ या अनुभवात्मक शिक्षणपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी अनुभूती बाल निकेतन व अनुभूती....

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

जळगाव : जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडमध्ये सहकाऱ्यांच्या आरोग्य व शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. “निरोगी शरीर, शांत मन आणि....

जैन इरिगेशनला दिलेला धनादेश अनादर करणाऱ्या आरोपीस कारावास

September 8, 2026

जळगाव/नागपूर – जैन इरिगेशनला उधारीपोटी दिलेला सुमारे १९ लाख ८८ हजार ८८५ रुपयांचा धनादेश अनादरित (चेक बाऊन्स) झाल्याप्रकरणी नागपूर येथील रोशन एग्रो सेंटरच्या संचालिका जयश्री....

जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 6, 2026

जळगाव– जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या पत्नी स्व. सौ. कांताबाई जैन यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘रक्तदान हाच खरा आत्मसन्मान’ या उपक्रमाद्वारे परिवारातील सदस्य....

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून शुद्ध पेयजल योजना

September 6, 2026

जळगाव – ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गांधी रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून शिरसोली प्र.बो. येथे ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ करण्यात आला.....

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026

जळगाव : भक्ती, आनंद आणि पालकांच्या उत्स्फूर्त सहभागाने अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्या निकेतनमध्ये ४ सप्टेंबर रोजी जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने....

शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! … उत्सुकता शिगेला

September 5, 2026

जळगाव : भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘युवतींची दहीहंडी २०२६’ चा थरार शनिवारी (दि. ५) शिवतीर्थ मैदानावर रंगणार....

पंधरा वर्षांखालील खेळाडूंसाठी बुद्धीबळ स्पर्धा

September 5, 2026

जळगाव –  जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा वर्षाखालील खेळाडूंसाठी बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन आज शनिवार दिनांक ५ सप्टेंबर २०२६....

Previous Next