jalgaon crime

दरोड्याची तयारी उधळली एमआयडीसी पोलिसांनी

April 5, 2023

जळगाव : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एकाला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली आहे. आशुतोष सुरेश मोरे असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे....

संशयित आरोपींना घेवून जाणारे खासगी वाहन उलटले?

April 5, 2023

जळगाव : संशयित आरोपींना घेवून जाणारे खासगी वाहन उलटल्याची घटना जळगाव – यावल दरम्यान मध्यरात्रीच्या वेळी घडली असल्याचे वृत्त समजते. या घटनेत काही पोलिस कर्मचाऱ्यांसह....

बहिणीच्या विनयभंगाचा जाब विचारणा-या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

April 5, 2023

जळगाव : तरुणीचा हात धरुन तिला माझ्यासोबत चल असे म्हणणा-या तरुणाला समजावण्यास गेलेल्या तरुणीच्या भावावर हल्ला करत मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध....

नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

April 5, 2023

जळगाव : नोकरी लावून  देण्याचे आमिष दाखवत एक लाख रुपये घेवून महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

दुधात गुंगीच्या गोळ्या देऊन जळगावच्या विवाहीतेवर अत्याचार

April 5, 2023

जळगाव : घरकाम करणा-या हरिविठ्ठल नगर भागातील एका विवाहीतेवर दुधात औषध मिसळून झोपेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात....

प्रिये, डियर, बायको या नावाने संबोधून गृहिणीचा विनयभंग

April 4, 2023

जळगाव : भुसावळ येथील एका गृहीणीचा जामनेर येथील तरुणाने प्रिये, डियर, बायको असे व्हाटस अ‍ॅप स्टेटसवर संबोधून विनयभंग केल्याचे उघडकीस आले आहे. याशिवाय त्याने तिचा....

जमलेले लग्न मोडल्याचा राग – एकावर चॉपरने पोटात वार

April 4, 2023

जळगाव : प्रेमसंबंध असलेल्या मुलीसोबत जमलेले लग्न मोडल्याच्या रागातून एकाने दुस-यावर चॉपरने पोटात वार केल्याची घटना जळगाव शहरातील शिवाजीनगर पुलानजीक घडली. 2 तारखेला रात्री घडलेल्या....

चारित्र्याच्या संशयातून पतीने केली पत्नीची हत्या

April 4, 2023

जळगाव : चारित्र्याच्या संशय घेत पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील  हिंगोणे बुद्रुक या गावी उघडकीस आली आहे. दरम्यान या घटनेने धरणगाव तालुक्यासह परिसरत....

चोरीच्या मोटार सायकलसह अट्टल चोरटा गजाआड

April 3, 2023

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत अट्टल गुन्हेगाराकडून चोरीच्या तिन मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. दिपक सुमा-या बारेला (रा. कर्जाणा ता. चोपडा)....

राहुल नेतलेकर यांची शिवसेना महानगर समन्वयकपदी नियुक्ती

April 3, 2023

जळगाव : राहुल नेतलेकर यांची जळगाव महानगर समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या सहीने करण्यात आलेल्या या नियुक्तीचा कालावधी एक....

Previous Next