jalgaon crime
31 लाख 50 हजारात दुपटीच्या आमिषाने फसवणूक
जळगाव : तेरा महिन्यात रक्कम दुप्पट करुन देण्याच्या आमिषाला बळी पडून 31 लाख 50 हजार रुपयात व्यावसायीकाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी....
जळगाव पोलिस वेल्फेअर आणि सामाजीक बांधीलकी
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : जळगाव जिल्हा पोलिस दल संचलीत वेल्फेअर विभागाच्या माध्यमातून पोलिस अधिकारी – कर्मचा-यांसह सर्वसामान्य नागरिकांचे देखील हित सामाजीक बांधीलकीच्या दृष्टिकोनातून....
प्राणघातक हत्यारासह रेकॉर्डवरील आरोपीस अटक
जळगाव : पोलिसांच्या अभिलेख्यावरील आरोपीस प्राणघातक हत्यारासह एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. गुरुजीतसिंग सुजानसिंग बावरी असे तांबापुरा परिसरातील शिरसोली नाका येथील रहिवासी....
सहायक सहकार अधिकारी शशिकांत साळवे यांना जामीन
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील सहायक सहकार अधिकारी शशिकांत नारायण साळवे (५४. रा. मंगलमूर्तीनगर, पिंप्राळा) यांना कार्यालयाच्या आवारात दहा हजारांची लाच स्वीकारताना....
छातीवर पिस्तुल लावून आठ वाजेपर्यंत जिवे मारण्याची धमकी
जळगाव : पाच हजाराची मागणी पुर्ण न झाल्याने थेट छातीवर पिस्तुल रोखून जीवे ठार करण्याचा प्रयत्न याशिवाय धमकी, शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला....
खूनाचा राग मनात ठेवून शिवीगाळ करणा-या चौघांपैकी तिघांना अटक
जळगाव : खूनाचा राग मनात ठेवून तरुणास अश्लिल शिवीगाळ करणा-या चौघांपैकी तिघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. पियुष ऊर्फ वाघ्या मुकुंदा ठाकुर....
जळगाव जिल्ह्यातून दोघे एक वर्षासाठी हद्दपार
जळगाव : जळगाव जिल्हातून दोघा गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या अभिलेख्यावरील आकाश अजय सोनार (रा. लक्ष्मी नगर, पंचमुखी हनुमान मंदीराच्या....
दोघा मोटार सायकल चोरट्यांना अटक
जळगाव : मोटार सायकलची चोरी करुन ती वापरत असलेल्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. विजय उत्तम सुतार व चंचल ओमप्रकाश सालवी....
भाडेक-याच्या पत्नीकडे बघण्याचा राग ठसला मनात;- घरमालकाच्या मुलाची भोसकून हत्या केली एकांतात
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : सुरेश हरी शेट्टी हे पेंशनर गृहस्थ असून समाजकल्याण विभागाची सेवा बजावल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले आहेत. एकुलता मुलगा प्रमोद आणि....
खूनाचा राग मनात धरुन शिवीगाळ
जळगाव : खूनाचा राग मनात धरुन तरुणाला शिवीगाळ व दगड फेकून मारल्याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पियुष उर्फ वाघ्या मुकुंदा....


